शेवटचा रविवार

शेवटचा रविवार असल्याने कर्नाटकात प्रचारासाठी उतरले दिग्गज नेते

कर्नाटकात प्रचारासाठी दिग्गज नेते मैदानात

May 6, 2018, 02:31 PM IST

दिवाळी आधीचा शेवटचा रविवार, बाजारपेठा फुलल्या

दिवाळीच्या आधीचा आजचा शेवटचा रविवार असल्यामुळे खरेदीसाठी बाजारात प्रचंड गर्दी झाली आहे. दिवाळी अवघ्या ५ दिवसांवर आली आहे, त्यामुळे दिवाळी साहित्य, दिवाळीसाठीचे नवे कपडे खरेदी करण्यासाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. 

Oct 23, 2016, 07:25 PM IST