गलवान खोऱ्यात शहीद वीरांना प्रजासत्ताक दिनी शौर्य पदक देण्याची शक्यता
गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत दोन हात करताना शहीद झालेल्या सर्व वीरांचा यावर्षी प्रजासत्ताक दिनी शौर्य पुरस्काराने होण्याची शक्यता आहे.
Jan 12, 2021, 11:27 AM ISTनदीत बुडणाऱ्या या मायलेकांची सुटका
शाळेत जातांना नदीत बुडणा-या या मायलेकांची या बहाद्दरानं शोर्य गाजवत सुटका केली.
Jan 26, 2018, 08:09 PM ISTलेफ्ट. निंभोरकर आणि शहीद खैरनार यांना शौर्य पुरस्कार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 11:51 PM ISTनांदेड - पाहा या मुलाला शौर्य पुरस्काराने गौरवण्याचं कारण काय?
Nanded Aijaj Nadaf Recive Bravery Award For Saving Womans From Drowned
Jan 24, 2018, 11:30 PM ISTदिल्ली - शौर्य पुरस्कारांचं वितरण, नांदेडच्या एजाजला शौर्य पुरस्कार
Delhi Aijaj Nadaf On Reciving Bravery Award
Jan 24, 2018, 11:28 PM ISTनांदेडचा एजाज नदाफ पंतप्रधानांच्याच्या हस्ते शौर्य पुरस्काराने सन्मानीत
प्रजासत्ताकदिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारांचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी दिल्लीत वितरण करण्यात आलं. यावेळी नांदेडच्या एजाज नदाफला शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
Jan 24, 2018, 08:53 PM ISTमहाराष्ट्राच्या निशा पाटीलला शौर्य पुरस्कार
जळगाव जिल्ह्यातल्या निशा पाटीलच्या शौर्याचा देशभरात डंका वाजलाय. निशाचा येत्या 26 जानेवारीला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्करानं गौरवण्यात येणार आहेत.
Jan 17, 2017, 07:20 PM ISTनागपूर : गौरवचा शौर्य पुरस्काराने होणार गौरव
गौरवचा शौर्य पुरस्काराने होणार गौरव
Jan 19, 2016, 10:10 PM ISTशौर्य पुरस्कार | एका शूर आदिवासी बालकाचं शौर्य
गरीब घरात जन्माला आलेल्या एका मुलाला, वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी आपला जीव धोक्यात घालून एखाद्याला वाचवण्याची प्रेरणा कुठून येत असेल? मुक्ताईनगरच्या निलेश भिल या बालवीराची ही यशोगाथा.
Jan 19, 2016, 05:29 PM ISTपहिल्या दिवशी शौर्य पुरस्कार, दुसऱ्या दिवशी वीरमरण
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल एम एम राय हे शहीद झाले आहेत. कर्नल राय यांना प्रजासत्ताक दिनी युद्ध सेवा पदकानं गौरवण्यात आलं होतं पुलवामामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत.
Jan 28, 2015, 11:33 AM ISTपहिल्या दिवशी शौर्य पुरस्कार, दुसऱ्या दिवशी वीरमरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2015, 10:47 AM ISTशौर्याच्या प्रतिकाला शौर्य पुरस्कार...
तालिबान्यांच्या विरुद्ध देशाच्या संघर्षाचं प्रतीक बनलेली पाकिस्तानी युवती मलाला युसूफजई हिला साहसी वृत्ती तसंच तिनं स्वातच्या खोऱ्यात प्रतिकूल परिस्थिती असतानाही महिलांच्या शिक्षणाला दिलेल्या प्रोत्साहनासाठी शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.
Nov 20, 2012, 10:19 PM IST