श्वसनाचे आजार

डोंबिवलीतलं प्रदूषण घेतंय गंभीर स्वरुप

डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात राहणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय.

Jan 17, 2018, 11:09 AM IST

चिमुकल्यांमध्ये व्हिटॅमिन `ए`ची कमतरता हानिकारक

`मिशिगन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि मिशिगन यूनिव्हर्सिटी`च्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात ही बाब स्पष्ट झाली. प्रयोगात केलेल्या निरिक्षणाद्वारे हे सिद्ध झालंय की, ज्या मुलांच्या आहारात व्हिटॅमिन `ए`चे प्रमाण कमी आहे, त्या मुलांना उलट्या, जुलाब, सर्दी आणि ताप यांसारख्या आजारांना सामोरं जावं लागतं.

Feb 11, 2014, 05:42 PM IST