संतोष लाल

धोनीचे प्रयत्न अयशस्वी; संतोषचा मृत्यू

झारखंडचा रणजी क्रिकेटपटू आणि महेंद्र सिंग धोनीचा जवळचा मित्र संतोष लाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.

Jul 17, 2013, 11:02 AM IST

हेलीकॉप्टर शॉट शिकविणाऱ्या आजारी मित्रासाठी धोनी धावला

हेलिकॉप्टर शॉटचा शोध लावणारा महेंद्रसिंग धोनीचा मित्र सध्या आजारी असून या मित्राच्या मदतीसाठी धोनीने पुढाकार घेतला आहे.

Jul 16, 2013, 05:33 PM IST