संध्या सूरी

Oscars 2025: युनायटेड किंग्डमने चक्क 'हा' हिंदी चित्रपट ऑस्कर्सला पाठवला! 'लापता लेडीज'ला देणार टक्कर

किरण रावच्या 'लापता लेडीज'नंतर आता संध्या सूरीच्या 'संतोष' या चित्रपटालाही ऑस्करमध्ये अधिकृत एन्ट्री मिळाली आहे. युनायटेड किंग्डमने 2025 ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म म्हणून त्याची निवड केली आहे. 

Sep 26, 2024, 01:40 PM IST