सद्गुरु

सद्गुरुंनी सांगितलं,बाप-मुलामध्ये भांडण होण्यामागची कारणे,या टिप्सने निर्माण होईल मैत्रीचं नातं

Sadhguru Thoughts in Marathi : अनेकदा तुम्ही पाहिले असेल की, अनेक घरांमध्ये पिता-पुत्रांमध्ये एकोपा नसतो, पण यामागचे सर्वात मोठे कारण काय आहे? सद्गुरु यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले.

Mar 3, 2024, 11:40 AM IST

सद्गुरुंनी सांगितले हाताने भोजन करण्याचे आरोग्यदायी फायदे

ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि प्रमुख सद्गुरु निरोगी आणि सुखी आयुष्य जगण्याचे अनेक सल्ले देतात. यात चांगल्या सवयींसह अनेक सल्ले देखील असतात. सद्गुरुंनी हाताने भोजन करण्याचे आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत. जाणून घेवूया हे फायदे.

Dec 13, 2023, 09:45 PM IST

'त्यांच्या शारीरिक गरजा...', OMG 2 च्या निमित्तानं सद्गुरूंनी अक्षय कुमारसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

Sadhguru Post on Youngsters Bodily Needs: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे OMG 2 या चित्रपटाची. त्यामुळे सर्वत्र अक्षय कुमार यांच्या चाहत्यांच्या पोस्टही व्हायरल होत आहेत. त्यातून सध्या सद्गुरू यांनी लिहिलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

Aug 8, 2023, 12:48 PM IST