सय्यद सलाउद्दीन

दहशतवादी सय्यद सलाउद्दीनने पुन्हा ओकली भारताविरुद्ध गरळ

काश्मीरसाठी जिहाद आणि संघर्ष सुरुच ठेवणार असल्याची मुक्ताफळं हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी सय्यद सलाहुद्दीननं उधळली आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सलाहुद्दीननं रॅली काढली होती. या रॅलीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यानं आपली वायफळ बडबड सुरुच ठेवली आहे.

Jul 2, 2017, 01:35 PM IST