सावधान..येडीयुरप्पा मानवी बॉम्ब, सुरूंग- बाळासाहेब
येडियुरप्पांसारखे अनेक मानवी बॉम्ब भाजपत असल्यानं गडकरी यांच्या रस्त्यात सुरूंग पेरल्याचा धोका आहे. अशा शब्दात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी येडियुरप्पांच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे.
May 27, 2012, 12:08 PM IST