साहित्य अकादमी पुरस्कार

‘साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर, 'उद्या' या कांदबरीला सर्वोत्कृष्ट पुरस्कार

प्रसिद्ध लेखक नंदा खरे (Nanda Khare ) यांच्या 'उद्या' या  कांदबरीला 2020 साठीचा तर बाल साहित्यिक आबा महाजन (Aba Mahajan) लिखित ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहास ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. 

Mar 13, 2021, 06:54 AM IST

रत्नाकर मतकरी, नवनाथ गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

साहित्य क्षेत्रातील मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे यांना जाहीर झाला आहे.

Jun 22, 2018, 07:22 PM IST

श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 06:15 PM IST

श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

  प्रसिद्ध मराठी कवी श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय. त्यांच्या ‘बोलावे ते आम्ही’ या काव्य संग्रहास 2017 या वर्षासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय.

Dec 21, 2017, 05:05 PM IST

अरुण खोपकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा नवी दिल्लीत करण्यात आली आहे. २०१५ वर्षासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतले साहित्यिक अरुण खोपकर यांना घोषित झाला आहे.

Dec 18, 2015, 08:53 AM IST

शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, माधवी सरदेसाय यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि साहित्यिक माधवी सरदेसाय यांना साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Dec 19, 2014, 04:54 PM IST

साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

साहित्य अकादमीचे २०१३ साठीचे पुरस्कार जाहीर झालेत. सतीश काळसेकर यांना वाचणा-यांची रोजनिशी या पुस्तकासाठी पुरस्कार जाहीर झालाय. तर ज्येष्ठ गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांना लाव्हा या उर्दू काव्यसंग्रहासाठी पुरस्कार जाहीर झालाय.

Dec 18, 2013, 10:57 PM IST

कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार

ज्येष्ठ कवी ग्रेस ऊर्फ माणिक गोडघाटे यांना २०११चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. ‘वाऱ्याने हलते रान' या त्यांच्या ललितबंध संग्रहाला हा सन्मान मिळाला आहे.

Dec 22, 2011, 06:46 AM IST