रत्नागिरी | लाखोंच्या संख्येनं सी गल्स आले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2017, 08:58 PM ISTसी गल्स पाहायचेत, चला कोकणात!
कोकणात सध्या परदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय. गुलाबी थंडीचा आनंद घेत हे परदेशी पाहुणे समुद्रकिनाऱ्यावर मुक्तपणे विहार करताना दिसत आहेत. कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची पर्वणीच ठरलीय.
Nov 28, 2012, 09:15 AM IST