बॉलिवूडमध्ये काहीही होऊ शकतं! ऋतिक रोशनच्या 'त्या' फोटोने चाहत्यांना टाकलं गोंधळात
बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांची लग्न कधी होतात आणि घटस्फोट कधी घेतात याची काहीच कल्पना नसते, आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऋतिकच्या त्या फोटोने चाहते Confused झाले आहेत.
Jan 17, 2023, 02:02 PM ISTसुजान खान म्हणते, अर्जुन रामपाल माझा मित्र
अभिनेता हृतिक रोशन आणि सुजान खान यांच्या काडीमोडनंतर प्रथमच सुजान मीडियाशी बोलली. अर्जुन रामपाल हा केवळ माझा मित्र आहे. आमच्या घटनेबाबत त्याला दोषी धरता कामा नये.
Dec 19, 2013, 08:33 PM ISTहृतिक आणि सुजान राहणारे वेगळे!
अभिनेता ह्रतिक रोशन आणि सुजान यांचा संसार अखेर संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. अभिनेता हृतिक रोशनची पत्नीनं ह्रतिकपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्याचं हृतिकनं एका निवेदनात म्हटलंय.
Dec 13, 2013, 07:48 PM IST