सेना ncpआमदारकीसाठी रस्सीखेच

नाशिकमध्ये फेरमतमोजणीनंतरही पेच कायम

नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. राष्ट्रवादीचे जयंत जाधव आणि शिवसेनेचे शिवाजी सहाणे यांना समान मते मिळाली आहेत. त्यामुळं फेरमतमोजणी करण्यात येत आहे.

May 28, 2012, 01:35 PM IST