सोनम कपूर मेहंदी

सोनम कपूरच्या मेहंदी सोहळ्याला सुरूवात

अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा 8 मे रोजी मुंबईत विवाहबद्ध होणार आहेत. दरम्यान अनिल कपूर यांच्या घरी लग्नापूर्वीच्या विधीला सुरूवात झाली आहे. आज सोनम कपूरच्या मेहंदी सोहळ्याची सुरूवात झाली आहे. सोशल मीडियावर सोनमच्य्या मेहंदीचे फोटो व्हायरल होत आहेत. 

May 6, 2018, 09:23 PM IST

सोनम कपूरच्या 'मेहंदी' सोहळ्याच्या ड्रेसचे फोटो सोशल मीडियात व्हायरल

अनिल कपूर यांच्या घरी सध्या लगीन घाई सुरू आहे.

May 6, 2018, 06:22 PM IST