Maharashtra Weather: गारपिटीचा तडाखा पण पंचनामे रखडले, मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघताय ना?
Maharashtra Unseasonal Rains: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडलेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय.
Mar 18, 2023, 10:41 PM ISTमुंबई | सोलापुरातल्या पीक नुकसानीची करणार पाहणी
मुंबई | सोलापुरातल्या पीक नुकसानीची करणार पाहणी
Oct 17, 2020, 09:20 PM ISTकौतुकास्पद! 'सैराट'च्या सल्याने जपली माणुसकी
१०० कोटीच्या सिनेमात झळकणाऱ्या अरबाजचे पाय जमिनीवरच
Jun 14, 2020, 08:56 AM ISTसोलापुरात वकील राजेश कांबळे यांच्या हत्येने खळबळ
सोलापुरात वकिलाची निघृण हत्या
Jun 13, 2019, 11:39 AM ISTसोलापूरात बसवेश्वर मंदीरात मुर्ती चोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 11:47 AM ISTसोलापुरात मराठा समाजाचा भव्य मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 07:42 PM ISTसोलापुरातुन कोट्यावधी रूपयांचं चंदन जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2015, 10:45 AM ISTसोलापुरच्या रेवण-सिद्धेश्वर भागात ‘मगर’!
सोलापुरच्या रेवण-सिद्धेश्वर भागात सध्या दहशतीचं वातावरण आहे. कारण तिथं वावर आहे मगरीचा...
सोलापूर महानगर पालिकेच्या उद्यान विभागाचा गलथान कारभार समोर आलाय. उद्यान विभागाच्या वन्य प्राणी विभागातून दोन वर्षांपूर्वी मगरीची पिल्ले बाहेर गेल्याची माहितीच पालिकेच्या उद्यान विभागाला नाही. नागरिकांचा वावर असलेल्या परिसरात मोकाट फिरणाऱ्या मगरीला तब्बल अडीच वर्ष झाली तरीही उद्यान विभागाला याचा पत्ताच लागलेला नाही.