सौम्य भूकंप

सूरतला आज सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का

दक्षिण गुजरातला  रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला.  भूकंपाची तीव्रता रिश्टर सेक्लवर 4.7 इतकी मोजण्यात आली.  

Jul 17, 2016, 03:25 PM IST