महिलांच्या शॉर्ट स्कर्ट घालण्यावर डिस्कोमध्ये बंदी
डिस्कोमध्ये महिलांच्या स्कर्ट घालण्यावर चंदीगड प्रशासनाने बंदी घातली आहे. प्रशासनाने हा निर्णय 'कंट्रोलिंग ऑफ प्लेसेस ऑफ पब्लिक अब्यूजमेंट' या पॉलिसीच्या आधारे घेतला आहे. या बंदीमुळे आता शॉर्ट स्कर्ट घालून तरुणींना डिस्कोमध्ये जाता येणार नाही आहे. जर कोणत्याही नाइटक्लबने याची परवानगी दिली तर त्याचं लाईसन्स हे रद्द केलं जाणार आहे.
Apr 20, 2016, 12:43 PM ISTकामुकता रोखण्यासाठी... स्कर्टवर बंदी
ब्रिटनच्या एका शाळेनं मुलींना स्कर्ट वापरण्यावर बंदी घातलीय. तसंच घट्ट पँन्टऐवजी थोडी ढगळ पॅन्ट वापरण्याची सूचना या शाळेनं विद्यार्थिनींना केलीय.
Jun 16, 2012, 01:15 PM IST