हक्काचं घर

म्हाडाचं धोरण रखडल्याने मुंबईकर हक्काच्या घरापासून वंचित

म्हाडाचं काम आणि ३५ वर्षं थांब, असं म्हणायची वेळ संक्रमण शिबिरांत राहणा-या मुंबईकरांवर आली आहे. म्हाडानं ३५ वर्षं होऊनही धोरणच बनवलं नसल्यानं अनेक मुंबईकरांना आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहावं लागतंय. 

Dec 12, 2017, 08:44 PM IST

घरांसाठी गिरणी कामगारांचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांना इशारा

हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगारांनी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन केलं. 29 सप्टेंबरच्या बैठकीत गिरणी कामगारांच्या घरांबाबत ठोस निर्णय न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 'वर्षा' निवासस्थानी सुखाने दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा गिरणी कामगारांनी दिला आहे.

Aug 2, 2017, 09:29 AM IST

झी हेल्पलाईन : निराधार महिलेला मिळवून दिलं हक्काचं घर

निराधार महिलेला मिळवून दिलं हक्काचं घर

May 9, 2015, 09:19 PM IST

... करा स्वत:च्या घरात प्रवेश!

आपलं स्वत:चं घर असावं अशी इच्छा कुणाला नसते. ही प्रत्येकाच्या मनामनात लपलेली इच्छा कधी पूर्ण होते तर कधी स्वप्नांच्या हिंदोळ्यावरतूनच परतून जाते. पण...

Jul 16, 2013, 08:07 AM IST