१९९३ बॉम्बस्फोट प्रकरण, फारुख टकलाला अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 8, 2018, 12:17 PM ISTकोर्टात एकमेकांशी भिडले अबू सालेम आणि ताहीर मर्चेंट, काय आहे प्रकरण...
मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणी पाच दोषींना गुरूवारी विशेष टाडा कोर्टाने शिक्षा सुनावली. कोर्टाने ताहीर मर्चेंट आणि फिरोज खान याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर अबू सालेम आणि करिमुल्ला शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर याशिवाय पाचव्या दोषी रियाज सिद्दीकी याला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
Sep 7, 2017, 02:32 PM ISTअबू सालेमला फाशी का नाही, सांगताहेत उज्ज्वल निकम...
मुंबईच्या विशेष टाडा कोर्टाने गुरूवारी मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणी पाच दोषींना शिक्षा सुनावली. यावेळी सर्वांची नजर अबू सालेमला मिळणाऱ्या शिक्षेवर होती. अबू सालेमला कोर्टाने जन्मठेप तसेच दोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
Sep 7, 2017, 02:02 PM IST१९९३ बॉम्बस्फोट प्रकरण: अबू सालेम, करिमुल्लाला जन्मठेप तर दोघांना फाशी
१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह एकूण ५ दोषींवर आज कोर्टाने फैसला दिला.
Sep 7, 2017, 12:52 PM IST१९९३ बॉम्बस्फोट प्रकरण: अबु सलेमला १६ जूनला सुनावली जाणार शिक्षा
1993 मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात मुंबईच्या स्पेशल टाडा कोर्टाने सोमवारी दोषींवरील शिक्षेचा निर्णय टाळला आहे. आता कोर्ट गँगस्टर अबु सलेमसह ७ इतर दोषींविरोधात १६ जूनला शिक्षा सुनावणार आहे. अबु सलेम याच्यासह करीमुल्लाह खान, फिरोज अब्दुल रशीद, ताहिर मर्चेंट आणि मुस्तफा डोसा हे देखील यात आरोपी आहेत. सलेमवर हत्या आणि जबरदस्ती वसूली प्रकरणातही आरोपी आहे.
May 29, 2017, 04:49 PM IST