190 रुपयांत गर्लफ्रेंडला करा खूश; Valentine's day साठी फ्लिपकार्टची बंपर ऑफर

Flipart Mobiles Bonanza Sale: आजपासून फ्लिपकार्टवर मोबाईल्स बोनान्झा सेल लाइव्ह झाला आहे. हा सेल 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. Valentine's dayच्या निमित्ताने ही विक्री सुरू आहे

Updated: Feb 9, 2022, 04:18 PM IST
190 रुपयांत गर्लफ्रेंडला करा खूश; Valentine's day साठी फ्लिपकार्टची बंपर ऑफर title=

मुंबई : Flipart Mobiles Bonanza Sale: आजपासून फ्लिपकार्टवर मोबाईल्स बोनान्झा सेल लाइव्ह झाला आहे. हा सेल 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. Valentine's dayच्या निमित्ताने ही विक्री सुरू आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन अतिशय स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. 

4G फोन सोबत 5G फोन देखील ट्रेंडिंग आहेत. तुम्ही 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल OPPO च्या 5G फोनवर खूप मोठी सूट मिळत आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही OPPO A53s 5G फक्त Rs 190 मध्ये खरेदी करू शकता.

OPPO A53s 5G Offers And Discounts :  OPPO A53s 5G ची लॉन्चिंग किंमत 16,990 रुपये आहे, हा फोन फ्लिपकार्टवर 15,990 रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर 5 टक्के सूट मिळणार आहे. याशिवाय, बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील आहे, ज्यामुळे फोनची किंमत खूपच कमी होईल.

Flipart Mobiles Bonanza: 

OPPO A53s 5G Bank Offer

तुम्ही Axis Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 800 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. म्हणजेच फोनची किंमत 15,190 रुपये असेल. याशिवाय फोनवर एक्सचेंज ऑफर देखील आहे.

Flipart Mobiles Bonanza: 

OPPO A53s 5G Exchange Offer :

OPPO A53s 5G वर 15000 रुपयांची एक्सचेंज ऑफ आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला मोठी सूट मिळू शकते.

परंतु तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीनच असेल तरच 15 हजार रुपयांची सूट देखील मिळू शकते.