मुंबई : जर तुम्ही नवीन सिम घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण सरकारने सिमकार्डबाबत नियम बदलले आहेत. नवीन नियमानुसार आता सर्वांनाच नवीन सिम खरेदी करता येणार नाही आहेत. तसेच सिम खरेदीसाठी दुकानातही जायची आवश्यकता भासणार नाहीए. त्यामुळे नेमके नवीन नियम काय आहेत जाणून घेऊयात.
नियमात बदल
या ग्राहकांना सिम मिळणार नाही
घरबसल्या सिम कार्ड मिळणार
नवीन नियमानुसार, आता ग्राहकांना UIDAI आधारित पडताळणीद्वारे त्यांच्या घरी सिम मिळेल. मोबाईल सिमसाठी ग्राहकांना अॅप/पोर्टल आधारित प्रक्रियेद्वारे दिले जाते ज्यामध्ये ग्राहक घरी बसून मोबाईल कनेक्शनसाठी अर्ज करू शकतात.