....नाहीतर तुमचा मोबाईल होऊ शकतो जीवंत बॉम्ब; स्फोटाची कारणं, उपाय सर्वकाही जाणून घ्या
Mobile Disadvantage: अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा असल्या तरी या यादीत मोबाईलनं कधीच स्थान पटकावलंय.
Dec 7, 2024, 07:33 PM ISTभारत नाही तर मोबाईल फोनच्या वापरात 'हा' देश आहे नंबर 1
तरुणांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना फोनचं वेड लागलं असं आपण ऐकतो. पण तुम्हाला माहितीये का सगळ्यात जास्त वेड हे कोणत्या देशातील लोकांना लागलं आहे. सगळ्यात जास्त वेड हे भारतीयांना लागलं असं म्हणत असले तरी ते सत्य नाही. तर सत्य काय आहे हे जाणून घेऊया...
Nov 1, 2024, 06:30 PM ISTकोणत्या क्रिकेटरकडे आहे सर्वात महागडा फोन?
क्रिकेटर्सकडे अनेक महागड्या गोष्टी असतात त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे मोबाईल फोन. तेव्हा कोणता क्रिकेटर सर्वात महागडा फोन वापरतो याविषयी जाणून घ्या.
Oct 28, 2024, 08:29 PM ISTBSNL च्या प्लॅनमध्ये 45 दिवसांपर्यंत 2GB डेटा किंमत फक्त..., तुम्हीही Jio-Airtel सोडून द्याल
BSNL Plan: BSNL ने 45 दिवसांचा नवीन प्लॅन आणला आहे. त्यामुळे BSNL वापरणाऱ्यांचा फायदा होणार आहे. कारण हा रिचार्ज प्लॅन इतर कंपन्यांपेक्षा खुपच चांगला आणि फायदेशीर आहे. त्यामुळे खुप जण BSNL मध्ये आपला नंबर पोर्ट करण्याचा विचार करत आहेत.
Sep 6, 2024, 12:44 PM ISTVIDEO|यशश्री शिंदेचा मोबाईल पोलिसांना सापडला
Uran Police Recoverd Yashashree Shinde Mobile And Weapon Used
Aug 12, 2024, 12:05 PM ISTगुगल मॅपचे हे फीचर तुमच्या टोलचे पैसे वाचवतील, कसे ते जाणून घ्या
Google Map Features: गुगल मॅपचे हे फीचर तुमच्या टोलचे पैसे वाचवतील, कसे ते जाणून घ्या. जगातील लाखो लोक गुगल मॅप या नेव्हिगेशन ॲपचा वापर करतात. याचा फायदा केवळ एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत तर हा ॲप तुमचे पैसे देखील वाचवू शकतो.
Jul 30, 2024, 05:54 PM ISTमोबाईल फोनचा शोध कोणी लावला?
Mobile : इंटरनेटच्या युगात मोबाईल फोनचा वापर माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईल फोनमुळे जग जवळ आणलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का मोबाईल फोनचा शोध कोणी लावला?
Jul 26, 2024, 11:12 PM ISTअशी ऑफर कुठेच नाही; 1,24,999 रुपयांचा सॅमसंगचा जगात भारी फोन मिळतोय 35 हजारांना... कसा? पाहा
Amazon Prime Day Sale 2024: नवा मोबाईल घ्यायच्या विचारात असाल आणि सॅमसंग कंपनीच्या मोबाईलवर तुमचं विशेष प्रेम असेल, तर फोनचे हे पर्याय तुमच्याचसाठी...
Jul 20, 2024, 03:43 PM IST
पेट्रोल पंपावर मोबाईल वापरताय? सावधान...! व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा
Special Report Petrol Pump Fire be alert news in marathi
Jun 11, 2024, 11:50 PM ISTमोबाईल वापरुन बोटं दुखतायत? असू शकतो 'हा' आजार
आजकाल सर्वच कामं मोबाईलवर होत आहेत. मोबाईलवर बोलणं किंवा टेक्स्ट करणं याव्यतिरिक्त पेमेंट करणं, मॅप पाहणं, फोटो काढणं अशा कित्येक गोष्टींसाठी आपण मोबाईल वापरतो. अगदी आपण काही करत नसलो, तरी सोशल मीडियावर टाईमपास करण्यासाठी आपण हातात मोबाईल घेऊनच असतो. सतत हातात फोन घेतल्यामुळे आपल्या हाताचं दुखणं वाढत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Mar 21, 2024, 05:16 PM ISTरात्री उशिरापर्यत मोबाइलचा वापर करताय? वेळीच सावध व्हा, होऊ शकतात 'हे' आजार
Health Tips In Marathi : अनेकांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फोन वापरण्याची सवय असते. स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. म्हणून काहीजण झोप विसरुन रात्रभर हातात मोबाइल घेऊन राहतात. पण तुम्ही वेळीच सावध नाही झालातं तर शरीरिवार वाईट परिणाम होऊ शकतो.
Mar 10, 2024, 04:49 PM ISTरेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वांची बातमी, रेशनसोबत मिळतील 'या' गोष्टी
Ration Card News : रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी येत असून शिधापत्रिका धारकांसाठी आत नवा नियम लागू करणार आहे. या नियमाचा लाभ तब्बल 15 कोटी शिधापत्रिकाधारकांना होणार आहे.
Mar 10, 2024, 11:49 AM ISTमोबाईल आणि इंटरनेटचा फुल फॉर्म काय आहे? जाणून घ्या...
देशात आणि जगात असंख्य मोबाईल फोन वापरले जातात. यासोबत इंटरनेट, कॉलिंग, गुगल हे तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. पण या सगळ्या रोज सोबत असणाऱ्या गोष्टींचा फुलफॉर्म तुम्हाला माहिती आहे का?
Feb 18, 2024, 05:06 PM ISTकोणत्या देशात सर्वात जास्त वापरला जातो स्मार्टफोन?
कोणत्या देशात सर्वात जास्त वापरला जातो स्मार्टफोन?
Jan 16, 2024, 01:25 PM ISTInternet Speed: मोबाईलमध्ये इंटरनेट झालंय स्लो? या सोप्या टिप्स फॉलो करा, इंटरनेटचा वाढेल वेग
Smartphone Tips : मोबाईलवरील इंटरनेटचा वेग कमी असल्यानं खूप त्रास होतो ना. काही अगदी सोप्या टीप्स आहेत. त्या तुम्हाला इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करेल.
Jan 5, 2024, 05:47 PM IST