मुंबई : व्हॉट्सअॅपवरून फोटो शेअर केल्याने अनेक जण क्वालिटी खराब होत असल्याची तक्रार करतात. तर काही जण पर्याय म्हणून डॉक्युमेंट फाईलमध्ये फोटो पाठवतात. मात्र इतकं सर्व करायची काहीच गरज नाही. व्हॉट्सअॅपवरचा हा एक ऑप्शन तुम्ही पाठवलेला फोटो क्वालिटी खराब न होता समोरच्याला मिळेल. यासाठी या ट्रिक्स वापरा.
WhatsApp वर शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ कॉम्प्रेस होतात, त्याची क्वालिटी खराब होते. मात्र व्हॉट्सअॅपवरचा हा ऑप्शन या समस्येचे निराकारण करणार आहे. हा पर्याय Android आणि iOS दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमच्या स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आहे.
'या' स्टेप्स फॉलो करा