Extra Marital Affair News : असं काय झालं की नवऱ्याने पत्नीच्या 'त्या' अंतर्वस्त्रामध्ये टाकली मिरची पावडर

Crime Story :  पतीला पेनची (Pen) गरज होती म्हणून त्याने पत्नीच्या पर्सला हात लावला. तो पेन शोधतचं होता की त्याच्या हाताला धक्कादायक वस्तू लागली. ते पाहून तो अवाक् झाला.

Updated: Nov 1, 2022, 04:00 PM IST
Extra Marital Affair News : असं काय झालं की नवऱ्याने पत्नीच्या 'त्या' अंतर्वस्त्रामध्ये टाकली मिरची पावडर title=
Extra Marital Affair Husband finds condom in wifes purse nmp

Husband Wife Relationship : लग्न (marriage) म्हणजे प्रेम (Love), विश्वास...कुठल्याही नात्यात विश्वास नसेल तर ते नातं जास्त काळ टिकत नाही. पती-पत्नीचं नात (Husband Wife Relationship ) हे अशाच विश्वासावर अवंलबून आहे. विश्वासाला जर तडा गेला तर ते नातं संपुष्टात येतं. पण कधी कधी पती-पत्नीमधील कटुता हे विश्वास तुटायला कारणीभूत असते. असंच एक धक्कादायक प्रकरण (Shocking case) समोर आलं आहे. ज्यात पत्नीला धडा शिकविण्यासाठी पतीने धक्कादायक कृत्य केलं. ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. 

अद्दल घडविण्यासाठी पतीचं धक्कादायक कृत्य

असं म्हणतात बायकांच्या पर्सला हात लावयाचा नसतो. पण पत्नीची पर्स (Ladies Purse) असेल तर काय हरकत आहे. पतीला पेनची (Pen) गरज होती म्हणून त्याने पत्नीच्या पर्सला हात लावला. तो पेन शोधतचं होता की त्याच्या हाताला धक्कादायक वस्तू लागली. ते पाहून तो अवाक् झाला. त्याला पत्नीच्या पर्समध्ये वापरलेले दोन कंडोम (Condoms) सापडले. ते पाहून तो रागाने वेडापीसा झाला. संतापाच्या भरात त्याने पत्नीच्या इनरवेअरमध्ये (Innerwear) लाल मिरची टाकली. (Extra Marital Affair Husband finds condom in wifes purse nmp)

पत्नीने सांगितले की, तिचा नवरा नेहमी तिच्यावर संशय घेत होता आणि याच कारणामुळे तिला काही दिवस मारहाणही करत होता. पत्नीच्या वैद्यकीय तपासणीत तिच्या प्रायव्हेट पार्टवर (Private part) सूज आणि जखमा असल्याचे समोर आलंय. त्याचवेळी पतीने सांगितले की, त्याला पत्नीचे विवाहबाह्य संबंध (Extra Marital Affair) असल्याचा संशय आहे. तिचे दुसऱ्या पुरुषाशी वारंवार शारीरिक संबंध (Physical relationship) होते आणि त्याने आपली फसवणूक केल्याचेही त्याने सांगितले. पतीने आरोप केला की,तिचं एका परदेशी व्यक्तीसोबत संबंध होते. त्यामुळे तिला धडा शिकवण्यासाठी त्याने तिच्या इनरवेअरमध्ये लाल मिरची चोळली. 

कुठे घडला हा प्रकार

हा सगळा प्रकार झांबियाच्या (Zambia) न्यायालयात उघड झाला. पती-पत्नी घटस्फोटासाठी कोर्टात आले असताना हा धक्कादायक खुलासा झाला. दोघांचा युक्तिवाद ऐकून अखेर न्यायालयाने पती-पत्नीला घटस्फोट दिला आणि त्यानंतर त्यांना योग्य ती नुकसानभरपाई आणि मुलांचा ताबाही मिळाला. ते कोणत्याही किंमतीवर एकत्र राहण्यास तयार नसल्याने न्यायालयाने हा निर्णय घेतला. जिथे प्रेमच नाही तिथे नवरा बायकोचं नातं कसं पुढे जाणार...