कोल्ह्याने केली सश्याची शिकार मग गरुडाने कोल्ह्याला पंजात धरलं

व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल

Updated: May 28, 2018, 09:24 PM IST
कोल्ह्याने केली सश्याची शिकार मग गरुडाने कोल्ह्याला पंजात धरलं title=

नवी दिल्ली : निसर्गात काही घटना अशा असतात ज्या खूप कमी पाहायला मिळतात. एक कोल्हा एका सश्याची शिकार करत होता. तेवढ्यात एक गरुड येतो आणि कोल्ह्याला आपल्या पंजात धरतो. काही क्षणासाठी कोल्हा देखील हवेत जातो पण नंतर तो गरुडाच्या पंजातून सूटतो.

अमेरिकेतील वॉशिंग्टनमधला सेन जुआन आयलँड नेशनल पार्कता हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध फोटोग्राफर जेकरी हेज यांनी काढला आहे. पाहा संपूर्ण व्हिडिओ