रात्रीच्या वेळी नवरा घराबाहेर पडताच बायकोनं लगेच बंद केले दरवाजे खिडक्या; एकटीच घरात असताना करु लागली...; प्रत्येक जण पाहतोय VIDEO

Viral Video : नवरा घराबाहेर जाताच तिने दरवाजे खिडक्या बंद केल्या. त्यानंतर तिने जे केलं ती कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ प्रत्येक जण पाहतोय. विशेष म्हणजे तिने स्वत: हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Aug 10, 2024, 05:47 PM IST
रात्रीच्या वेळी नवरा घराबाहेर पडताच बायकोनं लगेच बंद केले दरवाजे खिडक्या; एकटीच घरात असताना करु लागली...; प्रत्येक जण पाहतोय VIDEO  title=
husband left the house the wife immediately closed the doors and windows started doing video viral

Viral Video : छोटं कुटुंब सुखी कुटुंब असं आजची पिढी मानते. कधी कामानिमित्त तर अजून इतर कारणाने नवरा बायको फक्त दोघेच घरात राहतात. अशात पत्नी जर गृहिणी असेल तर पती घराबाहेर गेल्यावर त्या घरी एकट्यात काय करतात. खरं तर अनेक वेळा त्यांना हे वाक्य ऐकावं देखील लागतं. दिवसभर घरात एकटी होती मग काय केलंस तू? हा झाला गंमतीचा भाग. (husband left the house the wife immediately closed the doors and windows started doing video viral)

घरात महिलांना अनेक काम असतात, अनेक वेळा या कामांसाठी वेळही अपूर्ण पडतो. घरात कोणी नसताना महिला नेमकं काय करतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नवरा बाहेर जातातच या महिलेने पुढच्या क्षणाला घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद केल्यात. त्यानंतरच तिचं कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. 

आपल्या वाटेल असेल तरी काय घरात कोणी नाही तर आराम करत असेल किंवा टीव्ही पाहत असेल. पण नाही या व्हिडीओमध्ये त्या महिलेने जे केलं आहे ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. या महिलेचा नवरा घराबाहेर जाताच तिने घराचा दरवाजा बंद केल्या त्यानंतर...

घरात एकटी असताना तिने केलं 'हे' काम

महिलेने दरवाजा लॉक केल्यावर त्यात पोर्टेबल लॉकर आणि लॉक फिंगरप्रिंट लावताना ती दिसतंय. एवढंच नाही तर दरवाजाच्या खाली एक अलार्म लावते जेणे करुन तर घरात कोणी शिरायचा प्रयत्न केल्यास त्या अलार्म त्या व्यक्तीचा पाय पडेल आणि अलार्म वाजेल. त्यानंतर दार उडता यावं नाही म्हणून घरातील एक जड वस्तू ती दरवाजाला लावू ठेवते. श्वानाला दारात उभं करते जेणे करुन कोणी घरात घुसूनचा प्रयत्न केल्यास तो कुत्रापासून घाबरेल.

यानंतर तिनं खिडक्या बंद केल्या, खिडक्यांचे पडदे लावून घेतले. कॅमेरा बसवण्यासोबतच काही धोका आहे का हेही ती आजूबाजूला तपासून पाहलं. हे सगळं केल्यावरही तिच समाधान झालं नाही. मग तिने झोपताना पॅनिक बटण, हातोडा इत्यादी बेडवर आपल्या सुरक्षेसाठी ठेवलं.

महिला घरात काय करतेव्हिडीओ इथे पाहा

नवरा घरात नसताना महिला घरात एकटी आहे, त्यामुळे ती आपल्या सुरक्षेसाठी जे काही शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी करते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काही लोक तिचं कौतुक करतंय आहेत. काही नेटकरी तिची खिल्ली उडवत आहेत.