Wife bedroom cctv : नवरा बायकोच नातं (Husband wife relationship) हे विश्वासावर टिकून असत. एकमेकांवर विश्वास असेल तर ते नातं आयुष्यभर कायम टिकत. एखादी चूक नातं संपायला पुरेशी असते. नवरा बायको संसाराची दोन चाक असतात त्यातलं एक जरी निखळल तरी संसार मोडण्याच्या वाटेवर येऊन थांबतो.
कोणतंही नातं विश्वासावर टिकून असतं. नात्यात चुकूनही संशय डोकावला तरी नात्यातील गोडवा संपून जातो संशयाची पाल आयुष्यभर नात्याला ग्रहण बनून राहते आणि एकदा का नात्याला तडा गेला तर ते नुकसान कधीच भरून निघत नाही.( relations and trust ) नात्यामध्ये एकदा फूट पडली की नातं चुकीच्या वळणावर जायला सुरुवात होते. अशात अनेक नाती संपलेली आपण पाहिली आहेत. (trust issues in relationship)
असंच काहीस दोघांच्या आयुष्यात घडलं. नेमकं काय घडलं आणि कस घडलं सविस्तर वाचा..
नेहमीप्रमाणे रोज सकाळी नवरा कामासाठी बाहेर पडायचा , बायको कामावर जात नसे ती घरीच असायची. ( trust between husband and wife). जेव्हा संध्याकाळी नवरा कामावरून घरी यायचा तेव्हा त्याची बायको त्याला फार थकलेली आणि कमी उत्साही दिसायची,
हे बरेच दिवस चालू होत. हळूहळू नवऱ्याला संशय येऊ लागला आणि त्याच्या डोक्यात नको नको ते विचार येऊ लागले. बायको कामाला तर जात नाही मग ती घरी असं काय करते ज्यामुळे ती इतकी थकते असे अनेक विचार तो करू लागला.
याचा छडा लावण्याचा त्याने चंग बांधला, आणि म्हणून त्याच्या डोक्यात आली एक आयडिया..
नवऱ्याचा आपल्या बायकोवरील संशय दिवसेंदिवस वाढत चाललेला. आपण कामावर गेल्यावर बायको घरी नेमकं असं काय करत असेल कि ती इतकी थकते आपल्याला वेळ देत नाही, जवळ सुद्धा येत नाही असे अनेक विचार त्याच्या डोक्यात घर करून बसले होते.. आपल्या बायकोच बाहेर काही चालू तर नाही ना असा विचारमानात येऊन याचा तपस करण्यासाठी त्याने घरात बसवले CCTV.
या सीसीटीव्हीमधील फुटेज तपासल्यानंतर नवऱ्याला मोठा धक्का बसला. कारण बायकोचं ते सत्य आता नवऱ्यासमोर आलं होतं. नवऱ्याला बायकोचं सत्य समजल्यावर त्याने थेट हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
CCTV फुटेजमध्ये धक्कादायक गोष्ट समोर..
CCTV मध्ये जे दिसलं त्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकून गेली.. आपल्या बायकोच हे सत्य जगाला समजावं म्हणून त्याने ते फुटेज सोशल मीडियावर शेअर केलं..
नवऱ्याने बेडरूममध्ये लावला CCTV
नवऱ्याने बेडरूममध्ये जे CCTV लावले होते त्यात रात्रभर तिला तिची लहान मुलं झोपू देत नसल्याचं पाहायला मिळालं.
रात्रभर झोप व्हायची नाहीच, याशिवाय सकाळी बायकोला लवकर देखील उठावं लागत होतं. सकाळी उठून मुलांच्या आंघोळी, नाश्ता, जेवण या सगळ्या गोष्टी तिलाच कराव्या लागत. यामध्ये ती पूर्णपणे थकून जात असल्याचं नवऱ्याला पाहायला मिळालं. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये तिला स्वतःलाही वेळ देता येत नव्हता.