मुंबई : पॉर्नोग्राफी (Pornography Case) प्रकरणात राज कुंद्राला केलेली अटक सध्या चर्चेत आहे. बॉलिवूडचं असलेलं पॉर्न कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. यानंतर राज कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया समोर आली आहे. यामध्ये तिन्हे हॉटशॉट ऍप (Hotshot App) दाखवल्या जाणाऱ्या कंटेटला पॉर्न (porn) नाही तर एरॉटिक (Erotic) असं म्हटलं आहे.
या प्रकरणानंतर पुन्हा एकदा पॉर्न इंडस्ट्री (Porn Industry) चर्चेत आली आहे. अनेक देशांमध्ये पॉर्न इंडस्ट्रीला मान्यता आहे. तेथे पॉर्नवर चर्चा केली जाते. जगात जेवढ्या प्रमाणात पॉर्न तयार केले जाते त्यापेक्षा कित्येक पटीने ते पाहिले जाते. त्यामुळे पॉर्नचे विश्व दिसते त्यापेक्षा खूप मोठे आहे. या जगात पॉर्न फिल्ममध्ये काम करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देणारं एक विद्यापीठ आहे. या विद्यापीठीत पॉर्नमध्ये काम कसे करावे ? त्यासाठी अभिनय कसा करावा ? याविषयी सगळी माहिती देण्यात येते. ही युनिव्हर्सिटी रोको सिफरेदी (Rocco Siffredi) चालवतात. या युनिव्हर्सिटीचे नाव सिफरेदी हार्ड अकॅडमी (Siffredi Hard Academy) असे आहे.
रोको सिफरेदी (Rocco Siffredi) हे नाव तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल. मात्र सहा वर्षांपूर्वी 2015 मध्ये त्यांनी सिफरेदी हार्ड अकॅडमी नावाच्या विद्यापीठाची स्थापन करण्याची घोषणा केली होती. या विदयापीठामध्ये पॉर्नमध्ये काम करणाऱ्या तरुण-तरुणींना प्रशिक्षण दिले जाते. या विद्यापीठात दरवर्षी अनेक तरूण-तरूणी प्रवेश घेत असतात.
रोको सिफरेदी यांनी जगातील पहिल्या पॉर्न विद्यापीठाची स्थापना केली. 2015 मध्ये ही युनिव्हर्सिटी स्थापन केल्यानंतर येथे अॅडमिशन घेण्यासाठी तरुण-तरुणींची झुंबड उडाली होती. या विद्यापीठात पॉर्नसंबधी सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. सिफरेदी हेसुद्धा एकेकाळी मोठे पॉर्नस्टार होते. त्यांनी आतापर्यंत 1600 पॉर्न फिल्ममध्ये काम केलेले आहे. त्यामुळे पॉर्न इंडस्ट्रीमधील कामाचा त्यांना चांगलाच अनुभव आहे.
युरोपीयन देशातील हंरेगीमध्ये Csömör, Rét street येथे रोको सिफरेदी यांची ही सिफरेदी हार्ड अकॅडमी नावाचं पॉर्न ट्रेनिंग विद्यापीठ आहे. या विद्यापीठाला पूर्वी चांगलाच विरोध झाला होता.(https://www.roccosiffrediacademy.com/en/) या वेबसाईटवर सिफरेदी यांच्या युनिव्हर्सिटीबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.