एक वर्षाच्या चिमुरड्याने चावा घेतल्यानंतर कोब्राचा मृत्यू; डॉक्टरही चक्रावले
एक वर्षाचा गोविंदा आपल्या घराबाहेर खेळत असताना हा प्रकार घडला. कोब्रा त्याच्या जवळ आला आणि नंतर त्याच्या हातात शिरला. यानंतर मुलाने कोब्राचा चावा घेतला असता, त्याचा मृत्यू झाला.
Video: हिवाळ्यात हेल्मेटमध्ये लपलेला कोब्रा स्कूटी चालकाला चावला; त्याची काय अवस्था झाली पाहा
Venomous Cobra In Helmet See What Happens: थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही सुद्धा दुचाकी किंवा वाहन वापरत असाल तर एकदा हा व्हिडीओ पाहाच
उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी आढळला साप
Snake At uddhav thackerays residence matoshree
Video : 'मातोश्री'वर आढळला विषारी साप, रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी उद्धव ठाकरे घराबाहेर
Snake at Matoshree : मातोश्रीवर विषारी साप आढळल्याने एकच खळबळ माजली.
2 महिन्यांच्या बाळाच्या अंगावर कोब्रा बसला होता; आईने धाडसाने वाचवले प्राण
A cobra sat on a 2-month-old baby The mother bravely saved her life
विमान 11 हजार फुटांवर असताना Pilot च्या पाठीला थंड वस्तूचा स्पर्श झाला वळून पाहिलं तर कोब्रा निघाला अन्...
Snakes in Plane: आधी वैमानिकाला बाटलीमधून पाणी गळत असल्याचं वाटलं. तो बाटली शोधण्यासाठी मागे वळला अन् त्याला मोठा धक्काच बसला.
King Cobra ला वाचवण्यासाठी तो विहिरीत उतरला अन्...; अंगावर काटा आणणारा Video पाहिलात का?
Cobra Fell In The Well Man ent Down To Save Snake Life: हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून आठ लाखांहून अधिक लाइक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.
VIDEO: शिवारात 12 फुटी अजगर पोहचलाच कसा?, पाहा कशी केली सुटका
video: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल (Mool Taluka) तालुक्यातल्या चांदापुर गावातील बंडू कडूकार यांच्या शेतात धान कापणी दरम्यान मजुरांना भला मोठा अजगर (Python) दिसला.
Viral : King Cobra चा शाम्पू बाथ पाहिलात का ? Video पाहून नेटकरी स्तब्ध...
45 सेकंदाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्यूज आले आहेत.
पोरगी एक नाहीतर दोन सापांसोबत, व्हिडीओ पाहून तुम्हालाही सुटेल घाम
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Viral Video : किंग कोब्रा माणसाला चावला आणि नंतर साप मेला...म्हणून माणसाने सापासोबत गाठलं हॉस्पिटल
Snake Video : त्यामुळे साप म्हणजे मृत्यू आणि डोळ्यासमोर मृत्यू पाहिल्यावर माणसाचं काय होणार? पण सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ (funny video on social media) समोर आला. एका माणसाचा प्रताप पाहून तुम्हाला हसू की रडू असं होईल.
दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थी आनंदाने शाळेत गेले, पण वर्गात शिरताच हादरले... नेमकं घडलं तरी काय
काही वेळेतच सर्पमित्राने या सापाला वर्गखोलीच्या बाहेरील मोकळ्या जागेत आणून एका बरणीत बंद करत त्याला जंगलात सोडलं आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
जलपरीप्रमाणे जाळ्यात अडकला साप... गावकऱ्यांची त्रेधातिरपिट; video झालाय तूफान viral
हल्ली अजगर (python) सापडण्याचे प्रकार सगळीकडेच पाहायला मिळत आहेत. सध्या अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त आणि भयभीत झालेले आहेत. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे.
viral video: ooouch! सापाचं तोंड हातात पकडून रुग्णालयात पोहोचला तरूण... गावकऱ्यांची उडवली झोप
पंकज सपाटे हा 37 वर्षीय तरुण आहे. त्याला कोराडी परिसरात औष्णिक विद्युत केंद्राच्या वसाहतीतील मैदानाजवळ साप दिसला. पण तो साप पकडताना त्याचा हातात काहीच साहित्य नव्हतं. दरम्यान पकडण्याचा प्रयत्नात असताना अचानक त्या रसल वायपर सापांनं पंकजच्या डाव्या हाताला चावा घेतला.
viral video: OMG फिल्मी स्टाईलमध्ये 13 फूटाच्या Anaconda ला गावकऱ्यांनी काढलं बाहेर!
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील डोंगरी येथे आढळलेल्या 13 फूट अजगराला जीवनदान मिळालंय.
मुलाला दंश केल्यानंतर विषारी कोब्रा सापच मेला, लोकं हैराण... डॉक्टरांनी सांगितलं कारण
Cobra Snake bite मुलावर देवाची कृपा असल्याचा समज करत अनेक लोकं त्या मुलाची घेतायत भेट
जेंव्हा प्राणी संग्रहालयातील घातक, विषारी नाग कुंपण सोडून निघतो फिरायला...
स्वीडनच्या एका प्राणी संग्रहालयामधून चक्क एक घातक, विषारी साप, किंग कोब्रा पळून गेल्याची बातमी आली आणि सर्वांचे धाबे दणाणले. हा साप नक्की कुठे गेला? कुणाच्या घरात तर घुसला नाही ना? हे तपासण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली.
Trending Video: पांढरा कोब्रा का आहे दुर्मिळ तुम्हाला माहिती आहे का?
King Cobra Video: पांढरा रंग आणि लाल डोळ्यांचा हा कोब्रा इतर सामान्य सापांच्या तुलनेत फारच विषारी असतो आणि तसंच या नागांच्या प्रजातीला एल्बिनो कोब्रा (Albino cobra) असंही म्हणतात.
Trending video : डोळ्यांसमोर मृत्यू दिसूनही भारतीय जवान आपल्या कर्तव्यावर ठाम, King Cobra चा धक्कादायक व्हिडीओ
King Cobra Video:किंग कोब्रा फना काढून बसला होता. किंग कोब्राच्या एका वाराने मृत्यू अटळ असतानाही...
सापला पकडण्यासाठी गेला अन्..., पुढे काय झालं? पाहा हा थरकाप उडवणार Video
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.