Tortoise Rearranging Furniture With Help Of Dog: तुम्ही आतापर्यंत कासवाच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. कासवाचे काही व्हायरल व्हिडीओ (Viral Video) देखील पाहिले असतील. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील कासवाची (Tortoise) गोष्टी काही निराळीत आहे. कारण या कासवानं चक्क घर आणि आवारात असलेल्या सामानांची आपल्या पद्धतीने मांडणी केली असंच म्हणावं लगेल. मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल. हा वारंवार पाहण्याची इच्छा होईल. कासव आणि कुत्र्यांचा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हीही आपली प्रतिक्रिया नोंदवाल. इन्स्टाग्रामवर (Instagram Viral Video) शेअर केलेला व्हिडीओखाली "फर्निचरची रिअॅरेंजिंग, टिली जीचा आवडता खेळ. त्याचा जिवलग मित्र स्किप्पी जेव्हा असं करतो तेव्हा मला सावध करतो.”
व्हायरल व्हिडीओत एक कासव आवारातील सामानांची उलथापालथ करताना दिसत आहे. त्याचबरोबर खुर्ची, टेबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर 19 सप्टेंबरला शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत हा व्हिडीओ 79 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
नेटकरी हा व्हायरल व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसेच व्हिडीओखाली मजेशीर प्रतिक्रिया देखील नोंदवत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, 'किती मोठा कासव आहे. अरे बापरे हा चक्क टेबल, खुर्ची उचलू शकतो.'
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.