Snakes: अत्यंत विषारी सापासमोर येऊन झोपला...पुढे काय झालं पाहा हा अवाक् करणारा Video

सापाची (Snakes) कोणाला भीती वाटतं नाही. सर्प प्रेमी (snake lover) आणि वन्य अधिकारी सोडले तर सर्वसामान्य माणसाला सापाची भीती वाटते. 

Updated: Sep 12, 2022, 05:00 PM IST
Snakes: अत्यंत विषारी सापासमोर येऊन झोपला...पुढे काय झालं पाहा हा अवाक् करणारा Video title=
treading video man playing with snake Viral Video on Social Media nb

Snakes Video: आपण अनेक वेळा प्राणी प्रेमींना डिस्कवरी चॅनेल (Discovery Channel) बघताना पाहिलं आहे. आजकाल इंटरनेटवरही अंत्यत धोकादायक (Dangerous) व्हिडीओ पाहिला मिळतात. असे खतरनाक व्हिडीओ (Video) पाहून तुम्हाला धडकी भरेल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल  (Viral Video) होतो आहे.  सापाची (Snakes) कोणाला भीती वाटतं नाही. सर्प प्रेमी (snake lover) आणि वन्य अधिकारी सोडले तर सर्वसामान्य माणसाला सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सापासोबत जे काही करतो ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. 

सापासमोर पडलेला माणूस

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक माणूस सापाला कसे चिडवतो आणि त्याच्यासमोर जमिनीवर झोपतो. हा व्हिडीओ पाहून असं वाटतं आहे की, साप सुद्धा खूप शांत स्वभावाचा (Calm Nature) वाटतो आहे. व्हिडीओमधील तो साप त्या माणसाला जणू काही भावच देत नाही आहे. पण तो व्यक्तीही हट्टी स्वभावाचा दिसतो आहे. तो साप त्याचा जवळ येतं नाही म्हणून हा व्यक्ती चक्क त्या सापाच्या समोर झोपतो. विशेष म्हणजे या खतरनाक सापाने सर्रास त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करत आपल्या रस्त्याने निघून गेला आणि एवढंच नाही तर त्या व्यक्तीला जरादेखील इजा केली नाही. (treading video man playing with snake Viral Video on Social Media nb)

व्हिडीओ पाहून घाम सुटेल

हा व्हिडीओ पाहून आपल्याला खतरो के खिलाडीमधील (Khatron Ke Khiladi 2022) प्राण्यासोबतचे स्टंट नक्की आठवतात. तर या व्हिडीओमधील सापाचा मूड चांगला होता, असंच म्हणायला हवं. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ अनेक वेळा पाहिला गेला आहे. एवढेच नाही तर अवघ्या 10 तासांत हजारो लोकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे.