स्विमिंग पूल मध्ये मुलीचा moonwalk ..video होतोय तुफान व्हायरल

व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media)प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु आहे आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे.

Updated: Sep 3, 2022, 06:20 PM IST
 स्विमिंग पूल मध्ये मुलीचा moonwalk ..video होतोय तुफान व्हायरल title=

viral video of lady doing moonalk under water: सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल(viral video) होत असत बरेच व्हिडीओस असतात ज्यांना खूप लाईक केलं जात आणि शेअर सुद्धा केलं जात ज्यामुळे त्यांची प्रसिद्धी वाढते ..

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media)प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु आहे आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे.

आणि पसंत केला गेलाय. या व्हिडिओला बऱ्याच जणांनी शेअरसुद्धा केलं आहे . 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुणी पाण्याच्या आतमध्ये जाऊन काही डान्स मुव्हस करताना दिसत आहे. सुरवातीला हा व्हिडीओ पाहताना यावर विश्वासच बसणार नाही.

कारण इतक्या सहजपणे या डान्स मूव्ह्स ज्याला मूनवॉक(Moonwalk dance)  म्हटलं जात ती  तरुणी अगदी सहज करतेय  वास्तव्यात हे मूव्ह्स जमिनीवर कारणसुद्धा कठीण असत पण या तरुणीचं करावं तितकं कौतुक कमी आहे .

तिने केलेल्या या ऍक्टला खूप नावाजलं जात आहे.सुप्रसिद्ध डान्सर मायकल जॅक्सन(Michael Jackson) हा त्याच्या मूनवॉक साठी खूप प्रसिद्ध होता त्याच्यासारखं नाचणं कोणालाही अगदी अशक्य होतं.

अशा काही स्टेप्स असायच्या कि त्या कारण फार कठीण वाटायचं .. मायकल जॅकसोनला मून वॉक या फेमस सिग्नेचर स्टेपने खूप प्रसिद्धी दिली.