Viral Video : पायाखालची जमीन सरकली अन् , लग्न सोहळ्यात डान्स करताना वऱ्हाडी गाडले गेले

Viral Wedding video : 'पायाखालची जमीन सरकली' ही म्हण आपण प्रत्येकाने ऐकली आहे. पण ही म्हण प्रत्यक्षात आली एका लग्न सोहळ्यात...वऱ्हाडी मोठ्या उत्साहात नाचत असताना पायाखालची जीन सरकली अन् मग...

Updated: Mar 11, 2023, 12:02 PM IST
Viral Video : पायाखालची जमीन सरकली अन् , लग्न सोहळ्यात डान्स करताना वऱ्हाडी गाडले गेले  title=
viral video wedding dance floor collapsed shocking trending video on Social Media

Dance Floor Collapsed Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) वधू वर (bride groom Video) , भाभी डान्स (Bhabhi dance Video), कपल व्हिडीओ (Couple videos) आणि लग्न सोहळ्याचे (Viral Wedding video) व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. दररोज या प्लॅटफॉर्मवर सेकंद सेकंदाला व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतं असतात. याशिवाय अनेक धक्कादायक (shocking viral vide) व्हिडीओही इथे पाहिला मिळतात. पायाखालची जमीन सरकली की काय होतं याचा एक मन हेलावून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (trending video)

अन् पायाखालची जमीनच सरकली...

व्हायरल झालेला व्हिडीओ एका लग्न समारंभातील आहे. सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. वऱ्हाडी डान्स करत आहे.  अन् पुढच्या क्षणात आनंदाचं वातावरण एकाकी निशब्द होऊन जातं. लग्नातील पाहुणे डान्स फ्लोवर नाचत असताना अचानक त्यांचा पायाखालची जमीनच सरकते आणि ते वऱ्हाडी जमीनत गाडले जातात. डोळ्यावर विश्वास बसणार नाही, असं तिथे घडतं. लग्नातील सोहळ्यातील आनंद टिपण्यासाठी आलेल्या एका कॅमेऱ्यामध्ये हा धक्कादायक क्षण कैद झाला आहे. (viral video wedding dance floor collapsed shocking trending video on Social Media)

व्हिडीओ तुफान व्हायरल 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर oops_sorry30 पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओ 2 मिलियनच्या वर लाइक्स मिळाले आहेत. तर हा व्हिडीओ वारंवार पाहिला जातो आहे. व्हिडीओवर यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ही घटना कुठलीही आहे याबद्दल काही माहिती मिळालेली नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Oops Sorry ! (@oops_sorry30)

पूर्वी घडली होती अशीच एक घटना 

पेरू (Peru) देशात विद्यार्थी-विद्यार्थिनी ग्रॅज्युएशनची पार्टी (Student Graduation Party) करताना पायाखालची जमीन अचानक खचते (Landslide). या घटनेत नाचणारे सर्व विद्यार्थी त्या जमिनीत गाडले जातात. सुमारे 25 विद्यार्थी जमीन खचल्याने तयार झालेल्या खड्ड्यात पडले, अशी माहिती समोर आली होती.