wedding

भारतात 'या' ठिकाणी एका महिलेला असतात अनेक नवरे

महाभारत काळात द्रौपदीचा विवाह पांडवांशी म्हणजेच पाच भावांशी झाला होता. ज्याबद्दल आपल्या सर्वांना चांगलेच माहिती आहे.

 

Feb 11, 2025, 02:19 PM IST

Video: बहिणीच्या लग्नात नाचताना 23 वर्षीय तरुणी स्टेजवर कोसळली; थेट तोंडावर आपटल्यानंतर सोडला प्राण

VIDEO 23 Year Old Dies On Stage: आपल्या बहिणीच्या लग्नानिमित्त आयोजित संगीत कार्यक्रमात स्टेजवर नाचत असताना अचानक ही तरुणी तोंडावर पडली.

Feb 10, 2025, 10:08 AM IST

लग्नाची तारीख ठरली, वधूही तयार झाली... पण 'या' क्रिकेटपटूने संघासाठी केला मोठा त्याग

SA20 Final: एका खेळाडूचे फायनलच्या दिवशी लग्न होणार होते, परंतु त्याने संघासाठी खूप मोठा निर्णय घेतला. 

 

 

Feb 9, 2025, 11:06 AM IST

'सनम तेरी कसम' फेम अभिनेत्रीचं आमिर गिलानीशी लग्न; Photo पाहताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

पाकिस्तानी अभिनेत्री मावरा हुसेनने तिच्या दीर्घकाळच्या प्रियकर आमिर गिलानीसोबत लग्न केले आहे. 5 फेब्रुवारी 2025 रोजी मावराने तिच्या निकाहचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि त्यासोबत एक गोड पोस्ट लिहित आपल्या जीवनातील नवीन अध्यायाची घोषणा केली.

Feb 6, 2025, 11:50 AM IST

घटस्फोटाच्या काही वर्षांनंतर रॅपर रफ्तारने केलं दुसरं लग्न, फोटो Viral

'तमांचे पे डिस्को', 'धाकड' आणि 'ऐसा मैं शैतान' यांसारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या रॅपर रफ्तारने फॅशन स्टायलिस्ट मनराज जावंदासोबत दुसरे लग्न केले आहे. 31 जानेवारी 2025 रोजी या जोडप्याने पारंपरिक पद्धतीने लग्न केले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Jan 31, 2025, 05:30 PM IST

शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे अडकले लग्नबंधनात! थाटामाटात पार पडला विवाह सोहळा

21 जानेवारी रोजी ही गोड जोडी लग्नबंधनात अडकली असून सोशल मीडियावर त्यांच्या शाही लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. 

Jan 21, 2025, 01:46 PM IST
Pune Accused gets 2 weeks off for wedding PT2M48S

Wedding आणि Marriage मध्ये नेमका फरक काय?

नेहमीच्या वापरात असणारे हे शब्द... पण त्यांचा नेमका अर्थ माहितीय? 

 

Jan 16, 2025, 02:59 PM IST

फारच कमी किंवा फार जास्त वयात लग्न केल्यास काय नुकसान होतं?

जीवनात काही निर्णय हे योग्य वेळी घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो. 

Jan 3, 2025, 02:33 PM IST

नववधूला जोरजोरात फुलं फेकून मारणाऱ्यांना भटजीने शिकवला धडा! स्टेजवरचा Video पाहाच

Viral Video Indian Wedding: हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहेच. मात्र तितकेच आश्चर्य व्हिडीओमधील लोकांनाही वाटत असल्याचं दिसतंय.

Dec 28, 2024, 01:57 PM IST

आधी ऑनलाईन मैत्री, मग प्रेम आणि लग्नाचा शब्द देऊन 55 लाखांचा घातला गंडा; प्रकरण ऐकताच डोक्याला येतील झिणझिण्या

लग्न करण्याच आमीष दाखवून एका महिलेने तब्बल 55 लाखांचा गंडा घातला आहे. त्यानंतर जे सत्य समोर आलं ते हादरवून टाकणारं आहे. 

Dec 24, 2024, 12:34 PM IST

लग्नानंतर पहिल्यांदाच किर्ती सुरेश चाहत्यांसमोर; लाल ड्रेससोबत मंगळसूत्राने वेधले विशेष लक्ष

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री किर्ती सुरेश नुकत्याच झालेल्या लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या आगामी चित्रपट 'बेबी जॉन'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसली. लाल वेस्टर्न ड्रेस आणि मंगळसूत्रातील तिचा लूक चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. गोव्यात बिझनेसमन अँथनी थट्टिलसोबत विवाह केल्यानंतर किर्ती सध्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचा आनंद घेत आहे.

Dec 19, 2024, 03:30 PM IST

लग्नात अक्षता म्हणून तांदूळ का वापरतात?

मंगलाष्टक झाल्यावर वेगेवगेळ्या रंगाच्या अक्षता वधू-वरांच्या डोक्यावर टाकल्या जातात. 

Dec 12, 2024, 01:42 PM IST

Video : दिलेला शब्द पाळत मुख्यमंत्री फडणवीस कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजर; दरेंकरांनी म्हटली मंगलाष्टकं...

Viral Video : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये व्यग्र असतानाची देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्त्वाच्या ठिकाणी हजेरी लावली. 

 

Dec 9, 2024, 08:49 AM IST

लग्नात 1 तास गाण्यासाठी 'त्याला' मिळाला मुंबईत आलिशान Duplex Flat; एकदा कार उशीरा आली म्हणून...

Singar Got A Duplex In Mumbai For Performing At A Wedding: सामान्यपणे अगदी काही हजारांपासून काही लाखांपर्यंतचं मानधन प्रसिद्ध गायक लग्नाच्या कार्यक्रमांसाठी घेतात. मात्र बॉलिवूडमधील एक पार्श्वगायक चक्क एका कार्यक्रमासाठी एक ड्युप्लेक्स घर मानधन म्हणून घेतो असा दावा करण्यात आला आहे. जाणून घेऊयात कोण आहे हा कलाकार आणि त्याने एकदा कार उशीरा आल्यानंतर त्याने काय केलेलं.

Dec 8, 2024, 02:29 PM IST