ड्रेस अंगावरून निघत निसल्याने थेट बॉयफ्रेंडला कॉल; तत्काळ ऑफिसमधुन घरी बोलवलं

 सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी आपले कपडे काढण्याचा प्रयत्न करीत आहे. 

Updated: Sep 25, 2021, 07:28 AM IST
ड्रेस अंगावरून निघत निसल्याने थेट बॉयफ्रेंडला कॉल; तत्काळ ऑफिसमधुन घरी बोलवलं title=

लंडन : सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी आपले कपडे काढण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु ड्रेस इतका घट्ट आहे मुलीकडून तो निघतच नाही. अखेर फक्त ड्रेस काढण्यासाठी मुलीला आपल्या बॉयफ्रेंडला कॉल करून बोलवावं लागलं.

ऑनलाईन मागवला होता ड्रेस
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार मुलीने ऑनलाईन आपल्यासाठी नवीन ड्रेस मागवला होता. जेव्हा तीने ड्रेस परिधान केला तेव्हाच तिला तो थोडा घट्ट वाटला. त्यामुळे तिने तो काढण्याचा प्रयत्न केला. ओढ-ताण केल्याच्या प्रयत्नात मुलगी बाथ टपमध्येही पडली. परंतु तिने प्रयत्न चालू ठेवला. तरी ती ड्रेस काढू शकली नाही. खूप प्रयत्न केल्यानंतरही ड्रेस निघत नाही लक्षात आल्यावर, अखेर तिने आपल्या बॉयफ्रेंडला व्हिडिओ करून पाठवला. आणि लवकर घरी येण्यास सांगितले. (Woman Stuck In New Dress)

आता मुलीने टिकटॉकवर यांच घटनेला शेअर केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडिओ लंडनमधून slurricanemandy या टिकटॉक अकांउंटवरून अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओला कोट्यावधी लोकांनी पाहिले आहे. सोशलमीडिया वापरकर्ते या व्हिडिओवर व्यक्त होत आहेत.