World Photography Day 2022:हा आहे जगातील पहिला सेल्फी..World Photography Dayनिमिताने जाणून घ्या..

World Photography Day दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. फोटो हे असं माध्यम आहे कि जिथे काहीही न बोलताही खूप काही बोललं जात ही एक कला आहे माणसाच्या मनातील भावना चेहऱ्यावरून टिपता येतात काहीही न बोलता भावना व्यक्त करता येतात मग त्या भावना व्यक्तीविषयी असो किंवा ऐखाद्या जागेविषयी किंवा प्राण्यांविषयी असो फोटो सर्व काही सांगून जातो.

Updated: Aug 19, 2022, 08:05 PM IST
World Photography Day 2022:हा आहे जगातील पहिला सेल्फी..World Photography Dayनिमिताने जाणून घ्या.. title=

World Photography Day : World Photography Day दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. फोटो हे असं माध्यम आहे कि जिथे काहीही न बोलताही खूप काही बोललं जात ही एक कला आहे माणसाच्या मनातील भावना चेहऱ्यावरून टिपता येतात काहीही न बोलता भावना व्यक्त करता येतात मग त्या भावना व्यक्तीविषयी असो किंवा ऐखाद्या जागेविषयी किंवा प्राण्यांविषयी असो फोटो सर्व काही सांगून जातो.

चला तर मग जाणून घेऊया या दिवसाची सुरुवात कशी झाली

World Photography Dayची सुरवात फ्रान्समध्ये करण्यात आली  9 जानेवारी 1839 पासून याची सुरवात झाली असं म्हणतात . त्यावेळी एक फोटोग्राफी प्रक्रियेचं आयोजन करण्यात आलं ज्याला डॅगोरोटाइप( Daguerreotype) प्रक्रिया म्हणतात आणि ही प्रक्रिया जगातील पहिली फोटोग्राफी  प्रक्रिया मानली जाते. फ्रान्सच्या जोसेफ निसेफोर आणि लुई डगर यांनी याचा शोध लावला होता. यानंतर, 19 ऑगस्ट 1839 रोजी, फ्रेंच सरकारने त्याच पेटंट मिळवल. तेव्हापासून, दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी 'जागतिक छायाचित्रण दिन' म्हणजेच 'जागतिक छायाचित्रण दिन' साजरा केला जाऊ लागला.

काय आहे या वर्षाची थीम

पँडेमिक लॉकडाउन  थ्रू द लेन्स (Pandemic Lockdown through the lens)" ही यावर्षीची थीम होती.कोरोना काळात लॉकडाउन दरम्यान सर्वांचं आयुष्य हे खूप कठीण होत चॅलेंजिंग होत आणि हेच कॅमेराच्या माध्यमातून टिपायचा हि यावर्षीची थीम होती . 

हेही वाचा:SRI-KRISHN-JANMASHTAMI NEWS:कृष्ण भक्तीत लीन बजरंगी भाईजानची 'मुन्नी'..VIDEO एकदा पाहाच..

जगातला पहिला सेल्फी केव्हा काढला माहित आहे ?

तुम्हाला माहित आहे का जगातील पहिला सेल्फी आजपासून तब्बल 182 वर्ष आधी म्हणजेच 1839 मध्ये अमेरिकेतील रॉबर्ट कॉर्नेलियसने पहिला सेल्फी काढला होता.तेव्हा कोणालाच सेल्फीविषयी माहित न्हवत रॉबर्ट कॉर्नेलियसने काढलेला हा सेल्फी आजही  यूनाइटेड स्टेट लाइब्रेरी ऑफ कांग्रेस प्रिंटमध्ये जपून ठेवला आहे. 

हेही वाचा:दहीहंडी इव्हेंटला पोहचली श्रद्धा कपूर..मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत स्टेजवर..