trending

भीतीचा वास घेणं शक्य? रिसर्चमधून समोर आली आश्चर्यकारक गोष्ट

एक प्रश्न उद्भवतो की 'भीती'चा वास घेता येतो किंवा जाणवता येतो का? 

Sep 18, 2021, 01:51 PM IST

महिला यूट्यूबरकडून मुलासोबतचा असा व्हिडीओ शेअर, अकाउंट Delete करण्यापर्यंत आली वेळ

...या वेळेचा फायदा घेऊन व्हिडीओ बनवा आणि पोस्ट करावा असे तिने ठरवले.

Sep 17, 2021, 06:52 PM IST

Wedding Video : डान्स करताना नवऱ्यावर बायको 'भारीच पडली' आणि पुढे काय घडलं पाहा मजेदार व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावरती आपल्याला लग्नाचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.

Sep 11, 2021, 04:22 PM IST

धक्कादायक! तरुणानं गिळला चक्क मोबाईल, डॉक्टरने X-Ray काढला आणि....

 पोटात दुखायला लागलं म्हणून X-Ray काढला आणि समोर आलं धक्कादायक सत्य, पाहून डॉक्टरही चक्रावले 

Sep 6, 2021, 10:39 PM IST

Virender Sehwag म्हणतो हा रेकॉर्ड मोडला तर मी मुलांना फेरारी गाडी गिफ्ट करेल

वीरेंद्र सेहवागला आपल्या मुलांकडून आहे ही आशा

Sep 5, 2021, 10:59 PM IST

प्रसिद्धीसाठी 180 KM प्रति तास वेगानं धावणाऱ्या कारवर झोपून तरुणाचा स्टंट, पाहा व्हिडीओ

असा स्टंट तुम्ही चुकूनही करू नका! या स्टंटला तुम्ही काय म्हणाल पाहा व्हिडीओ

Sep 5, 2021, 04:06 PM IST

मृत्यूला इतक्या जवळून पाहिलं, पण वाचली, हैराण करणारा हा video होतोय व्हायरल

एक मोठी व्हेल (Giant Whale) एका महिलेच्या अगदी जवळ आली. ती महिला समुद्रात पॅडलबोर्डिंग करत होती. ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ कधीही पाहिला नसेल असाच आहे. विशाल व्हेलने पॅडलबोर्डरवर असलेल्या अर्जेंटीनाच्या गोल्फो नुएवो (Golfo Nuevo) धक्का मारला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण जर या व्हेल माशाला जर धोका वाटला असला तर यामध्ये महिलेचा जीव ही धोक्यात आला असता.

Sep 3, 2021, 05:25 PM IST

माकडाला ब्रेड आणि टॅब दिला...त्याने टॅब निवडला आणि ही करामत करून दाखवली

माकडानं ब्रेड खाणं सोडून टॅबसोबत केले असे माकडचाळे, हा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल व्वा बेटे मौज करदी

Sep 1, 2021, 10:31 PM IST

Good New! PMC बँकेच्या ग्राहकांना 30 नोव्हेंबरनंतर 5 लाख रुपये मिळणार परत, हे कसं शक्य होणार जाणून घ्या.

 27 तारखेला राजपत्रात प्रकाशित झालेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने 1 सप्टेंबर 2021 ला कायद्यातील तरतुदी अंमलात येण्याची तारीख म्हणून सांगितले आहे.

Aug 31, 2021, 01:13 PM IST

चादर घेवून गाढ झोपलेल्या बाळाचा गुदमरला जीव; ऑफिसमध्ये असलेल्या आईने असे वाचवले प्राण

चादर घेऊन झोपणं पडू शकत महागात, चिमुकल्यासोबत घडला धक्कादायक प्रकार

 

Aug 30, 2021, 12:55 PM IST

DJ वाल्यामुळे या मुलींची अशी फजिती... आता या "डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो" असं कधीही म्हणणार नाही

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला तुमचं हसू थांबवता येणार नाही.

Aug 29, 2021, 04:28 PM IST

Viral Video : शेतात अचानक भांडू लागल्या महिला.... अखेर असं संपलं भांडण...

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला शेताबाहेर ठेवलेल्या खाटेवर बसलेली असते, मग...

Aug 26, 2021, 03:55 PM IST

आयुष्य संपवण्यासाठी तरुणानं कापला प्रायवेट पार्ट

आयुष्य संपवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि डॉक्टरांनी त्याला पुन्हा जीवदान दिलं

 

Aug 24, 2021, 09:54 PM IST

लहान मुलांनी काय पाहावं आता Google ठरवणार...पण हे कसं होणार शक्य?

टेक कंपनी गुगलने बुधवारी ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती दिली.

Aug 13, 2021, 03:10 PM IST

राधिका आपटेवर भारतीय संस्कृती खराब करण्याचा आरोप

#BoycottRadhikaApte हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड 

Aug 13, 2021, 12:16 PM IST