गायत्री हसबनीस

'वडील म्हणाले का करतोयस लग्न...?' वयाच्या चाळीशीत लग्न करताना संजय मोने यांनी सांगितला किस्सा

'वडील म्हणाले का करतोयस लग्न...?' वयाच्या चाळीशीत लग्न करताना संजय मोने यांनी सांगितला किस्सा

Sukanya Mone and Sanjay Mone: बॉलिवूडप्रमाणे मराठी सेलिब्रेटी कपल्सचीही जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या मराठीतलं एक लोकप्रिय कपल आहे ते म्हणजे सुकन्या मोने आणि संजय मोने.

लग्नाला अनुपस्थित राहिलेल्या प्रियांका चोप्राला परिणिती-राघवला भेटायचा मुहूर्त मिळाला; फोटो व्हायरल

लग्नाला अनुपस्थित राहिलेल्या प्रियांका चोप्राला परिणिती-राघवला भेटायचा मुहूर्त मिळाला; फोटो व्हायरल

Priyanka Chopra Parineeti Chopra:यावर्षी परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शाही लग्नसोहळा पार पडला होता.

 'आराध्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतेय' ऐश्वर्याचा 'तो' व्हिडीओ नेटकऱ्यांनी वारंवार पाहिला

'आराध्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतेय' ऐश्वर्याचा 'तो' व्हिडीओ नेटकऱ्यांनी वारंवार पाहिला

Aishwarya Rai Bachchan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आराध्या बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्या एका व्हिडीओची जोरात चर्चा आहे.

'...म्हणून त्यांचा सल्ला ऐका' नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर सुनील शेट्टी स्पष्टच बोलला

'...म्हणून त्यांचा सल्ला ऐका' नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर सुनील शेट्टी स्पष्टच बोलला

Suniel Shetty: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे नारायण मुर्ती यांची.

इटलीतल्या भीषण अपघातानंतर 'स्वेदस' फेम अभिनेत्री पतीसह पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर; VIDEO व्हायरल

इटलीतल्या भीषण अपघातानंतर 'स्वेदस' फेम अभिनेत्री पतीसह पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर; VIDEO व्हायरल

Gayatri Joshi and Vivek Oberoi: इटलीत झालेल्या भीषण अपघातानंतर अभिनेत्री गायत्री जोशी आणि तिचा पती विवेक ऑबेरॉय याच्यासह पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर स्पॉट झाली आहे.

अजय देवगणच्या मुलीच्या कथित BF बरोबर अर्जुन रामपालच्या पोरीचं सिक्रेट रिलेशन? Video मुळे खळबळ

अजय देवगणच्या मुलीच्या कथित BF बरोबर अर्जुन रामपालच्या पोरीचं सिक्रेट रिलेशन? Video मुळे खळबळ

Arjun Rampal Daughter : अर्जुन रामपाल हा आपल्या हटके अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचसोबत तो आपल्या कूल आणि डॅशिंग पर्सनॅलिटीसाठीही प्रसिद्ध आहे.

फोटो काढण्यासाठी धावलेल्या फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याची लेन्स तुटली; श्रद्धा कपूर म्हणाली, 'मी नवीन देते, किती पैसे?'

फोटो काढण्यासाठी धावलेल्या फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याची लेन्स तुटली; श्रद्धा कपूर म्हणाली, 'मी नवीन देते, किती पैसे?'

Shraddha Kapoor: सेलिब्रेटी कुठेही स्पॉट झाले की लगेचच पापाराझी त्यांच्या मागे मागे करायला लागतात.

भाच्याला पाहून नेटकऱ्यांना आली तरूणपणातल्या अजय देवगणची आठवण; म्हणाले; 'हा दूसरा सिंघम'

भाच्याला पाहून नेटकऱ्यांना आली तरूणपणातल्या अजय देवगणची आठवण; म्हणाले; 'हा दूसरा सिंघम'

Aman Devgan: अजय देवगणची कायमच चर्चा रंगलेली असते. परंतु तुम्ही त्याच्या भाच्याला कधी पाहिलं आहे का?

'नग्न झाल्यावर चित्रपटात...' नेटकऱ्याच्या नको त्या कमेंटवर मिताली मयेकरचं सडेतोड उत्तर

'नग्न झाल्यावर चित्रपटात...' नेटकऱ्याच्या नको त्या कमेंटवर मिताली मयेकरचं सडेतोड उत्तर

Mitali Mayekar Trolled: अभिनेत्री मिताली मयेकर हिची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगलेली असते.

'मी घरी बसून होतो आणि माझी पत्नी कामावर..' बॉबी देओल स्ट्रगल परियड आठवून भावूक

'मी घरी बसून होतो आणि माझी पत्नी कामावर..' बॉबी देओल स्ट्रगल परियड आठवून भावूक

Bobby Deol: बॉबी देओल आणि सनी देओल हे नुकतेच 'कॉफी विथ करण'च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती.