नम्रता पाटील

निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने झळकणार एकत्र, कार्यक्रमाचे नाव आणि वेळही ठरली

निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने झळकणार एकत्र, कार्यक्रमाचे नाव आणि वेळही ठरली

Nilesh Sable New Comedy Show : छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कॉमेडी कार्यक्रमाने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला.

'जर तिसरं महायुद्ध झालं तर ते...', बहुचर्चित 'नाच गं घुमा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

'जर तिसरं महायुद्ध झालं तर ते...', बहुचर्चित 'नाच गं घुमा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Nach Ga Ghuma Teaser Relese : परेश मोकाशी दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'नाच गं घुमा' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

मोग्मँबो खुश हुआ! Mr. India चित्रपटाचा सीक्वेल येणार, बोनी कपूर यांची घोषणा

मोग्मँबो खुश हुआ! Mr. India चित्रपटाचा सीक्वेल येणार, बोनी कपूर यांची घोषणा

Mr India 2 Movie Updates : नव्वदीच्या दशकातील सुपरहिट चित्रपट म्हणून ‘मिस्टर इंडिया’ला ओळखले जाते.

ना सलमान, ना अनिल कपूर; ‘नो एण्ट्री 2’ चित्रपटात झळकणार 'हे' कलाकार, निर्मात्यांनी दिली माहिती

ना सलमान, ना अनिल कपूर; ‘नो एण्ट्री 2’ चित्रपटात झळकणार 'हे' कलाकार, निर्मात्यांनी दिली माहिती

Boney Kapoor Confirms No Entry 2 Starcast : बॉलिवूडच्या सुपरहिट कॉमेडी चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून ‘नो एण्ट्री’ चित्रपटाला ओळखले जाते.

'असे आर्टिस्ट फारच कमी असतात...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीबद्दल असं का म्हणाला प्रसाद खांडेकर?

'असे आर्टिस्ट फारच कमी असतात...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीबद्दल असं का म्हणाला प्रसाद खांडेकर?

Prasad Khandekar Instagram Post : मराठी मालिका आणि चित्रपटविश्वात आपल्या अभिनयानं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे भार्गवी चिरमुले.

अंकिता लोखंडेबद्दल अमृता खानविलकरचे वक्तव्य, म्हणाली 'मी तिला नेहमीच...'

अंकिता लोखंडेबद्दल अमृता खानविलकरचे वक्तव्य, म्हणाली 'मी तिला नेहमीच...'

Amruta Khanvilkar Ankita lokhande Friendship : छोट्या पडद्यावरील संस्कारी सून म्हणून अभिनेत्री अंकिता लोखंडेला ओळखले जाते. पवित्र रिश्ता या कार्यक्रमामुळे ती घराघरात पोहोचली.

'जाड आणि बारीक यापलीकडे...', वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांना मराठी अभिनेत्रीचे सडेतोड उत्तर, म्हणाले 'बाळ झाल्यानंतर...'

'जाड आणि बारीक यापलीकडे...', वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांना मराठी अभिनेत्रीचे सडेतोड उत्तर, म्हणाले 'बाळ झाल्यानंतर...'

Sai Lokur On Trolling : बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखले जाते.

'मोदी सरकार आलं तेव्हा आनंद झालेला पण 10 वर्षांनी...', किरण मानेंचा घणाघात

'मोदी सरकार आलं तेव्हा आनंद झालेला पण 10 वर्षांनी...', किरण मानेंचा घणाघात

Kiran Mane Speech : स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणजे किरण माने. सध्या किरण माने हे राजकारणात त्यांचे नशीब आजमावताना दिसत आहेत.

भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचियाचा 'कार'नामा, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचियाचा 'कार'नामा, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

Bharti Singh-Haarsh Limbachiyaa New Car : छोट्या पडद्यावरील सर्वात पहिली कॉमेडिअन म्हणून भारती सिंहला ओळखले जाते. ती घराघरात लोकप्रिय आहे.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटात झळकला 'हा' मराठी अभिनेता, साकारली ब्रिटीश पोलिसांची भूमिका

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटात झळकला 'हा' मराठी अभिनेता, साकारली ब्रिटीश पोलिसांची भूमिका

Subodh Bhave in Swatantrya Veer Savarkar : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट आज मराठी भाषेत सर्वत्र प्रदर्शित झाला.