नम्रता पाटील

अभिनय बेर्डे 'या' तारखेला करणार रंगभूमीवर पदार्पण, नाटकाचे नावही ठरले

अभिनय बेर्डे 'या' तारखेला करणार रंगभूमीवर पदार्पण, नाटकाचे नावही ठरले

Abhinay Berde Aajibai Jorat Drama Relese Date : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले.

'बजरंगी भाईजान' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची स्क्रिप्ट तयार, फक्त 'या' कारणांनी होतोय उशीर

'बजरंगी भाईजान' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची स्क्रिप्ट तयार, फक्त 'या' कारणांनी होतोय उशीर

Bajrangi Bhaijaan Movie Sequel Script :  बॉलिवूडमधील काही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. यातीलच एक चित्रपट म्हणजे 'बजरंगी भाईजान'.

'...तो हृदयविकाराच्या आजाराने निघून गेला', प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक

'...तो हृदयविकाराच्या आजाराने निघून गेला', प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक

Milind Gawali Emotional Post : विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणून मिलिंद गवळींना ओळखले जाते. ते कायमच त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत असतात.

'इतक्या घाणेरड्या कमेंट्स करणारे पुरुष घरात...', मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली 'मंगळसूत्र घालावं का नाही...'

'इतक्या घाणेरड्या कमेंट्स करणारे पुरुष घरात...', मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली 'मंगळसूत्र घालावं का नाही...'

Mugdha Godbole On Kshitee Jog Troll : मराठी कलाकार हे अनेकदा विविध विषयांवर रोखठोक मत मांडताना दिसतात.

येत्या रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

Mega Block News 21 April 2024 : पश्चिम रेल्वेवरील ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड वायर्सच्या देखभालीच्या कामांसाठी येत्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

'मुलींसाठी बॉलिवूड सुरक्षित नाही', प्रिती झिंटाचे मोठे वक्तव्य

'मुलींसाठी बॉलिवूड सुरक्षित नाही', प्रिती झिंटाचे मोठे वक्तव्य

Preity Zinta On Girl Safety in Bollywood : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्रिती झिंटाचे नाव कायमच पाहायला मिळते. तिने अनेक हिंदी, तेलुगू, पंजाबी चित्रपटात काम केले.

'तिथे पुन्हा काम करणार नाही', निलेश साबळेचे मोठं विधान

'तिथे पुन्हा काम करणार नाही', निलेश साबळेचे मोठं विधान

Nilesh Sabale Interview : उत्तम अभिनेता, सूत्रसंचालक म्हणून लोकप्रिय असलेला निलेश साबळे हा कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असतो.

ED च्या कारवाईनंतर राज कुंद्राच्या इन्स्टाग्राम स्टोरीने वेधलं लक्ष, म्हणाला 'एक निश्चित वेळ...'

ED च्या कारवाईनंतर राज कुंद्राच्या इन्स्टाग्राम स्टोरीने वेधलं लक्ष, म्हणाला 'एक निश्चित वेळ...'

Raj Kundra Instagram Story : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राविरोधात ईडीने मोठी कारवाई केली.

'मंगळसूत्र का घालत नाहीस?' क्षिती जोग म्हणाली, 'माझा नवरा...'

'मंगळसूत्र का घालत नाहीस?' क्षिती जोग म्हणाली, 'माझा नवरा...'

Kshitee Jog On Mangalsutra : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांना ओळखले जाते.

'स्वत:च्या मुलाला मुघलांचे नाव देणारा नाच्या', 'ती' कमेंट वाचताच चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचा संताप, म्हणाली 'जहांगीरच्या मुलाचं नाव आम्ही...'

'स्वत:च्या मुलाला मुघलांचे नाव देणारा नाच्या', 'ती' कमेंट वाचताच चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचा संताप, म्हणाली 'जहांगीरच्या मुलाचं नाव आम्ही...'

Chinmay Mandlekar Wife Angry On Son Trolling : मराठी चित्रपटासह हिंदी चित्रपटातही उत्तम भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून चिन्मय मांडलेकरला ओळखले जाते.