नेहा चौधरी

Navratri 2024 : मासिक पाळी दरम्यान उपवास ठेवावा का? अशा प्रकारे करा दुर्गा देवीची उपासना, म्हणजे उपासनेत व्यत्यय येणार नाही

Navratri 2024 : मासिक पाळी दरम्यान उपवास ठेवावा का? अशा प्रकारे करा दुर्गा देवीची उपासना, म्हणजे उपासनेत व्यत्यय येणार नाही

Shardiya Navratri 2024 : शारदीय नवरात्रोत्सवाला 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पुढील 9 दिवस दसऱ्यापर्यंत भक्तीभावाने दुर्गा मातीची आराधना आणि उपवास करण्यात येणार आहे.

Navratri Diet Plan : नवरात्रीचे नऊ दिवस आहेत वजन कमी करण्याची चांगली संधी; कसं कराल डाएट; जाणून घ्या...

Navratri Diet Plan : नवरात्रीचे नऊ दिवस आहेत वजन कमी करण्याची चांगली संधी; कसं कराल डाएट; जाणून घ्या...

Navratri Special 9 Days Weight Loss Diet Plan : शारदीय नवरात्रोत्सवाला 3 ऑक्टोबर (गुरुवार) पासून सुरुवात होतोय. देशभरात मोठ्या उत्साहात हा सण तब्बल 9 दिवस साजरा करण्यात येतो.

Solar Eclipse 2024 : सूर्यग्रहण अशुभ पण 6 लोकांसाठी ठरणार वरदान! प्रगतीचे दरवाजे उघडतील, आर्थिक फायदा

Solar Eclipse 2024 : सूर्यग्रहण अशुभ पण 6 लोकांसाठी ठरणार वरदान! प्रगतीचे दरवाजे उघडतील, आर्थिक फायदा

Solar Eclipse Positive Effects On Zodiac Signs : या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज (2 ऑक्टोबर) सर्वपित्री अमावस्येला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानलं जातं.

Wednesday Panchang : आज सर्वपित्री अमावस्यासह सूर्यग्रहण! भारतात ग्रहण दिसणार का? सुतक काळ जाणून घ्या

Wednesday Panchang : आज सर्वपित्री अमावस्यासह सूर्यग्रहण! भारतात ग्रहण दिसणार का? सुतक काळ जाणून घ्या

Panchang 2 October 2024 in marathi : आज वैदिक पंचांगानुसार अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. पितृपक्ष पंधरवडाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या आहे.

Solar Eclipse 2024 : सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण! पितरांना नैवेद्य दाखवायचं की नाही?

Solar Eclipse 2024 : सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण! पितरांना नैवेद्य दाखवायचं की नाही?

Solar Eclipse on Sarva Pitru Amavasya 2024 : पितृ पक्ष पंधरवड्याचा शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या. हिंदू धर्मात सर्वपित्री अमावस्येला अतिशय महत्त्व आहे.

नवरात्रीपूर्वी सोन्याचं दर गडगडले; आज 24, 22 आणि 18 कॅरेटचे भाव किती?

नवरात्रीपूर्वी सोन्याचं दर गडगडले; आज 24, 22 आणि 18 कॅरेटचे भाव किती?

Gold Rate Today : ऑक्टोबर महिना हा नवरात्री, दसरा आणि दिवाळी सणासुदीने भरलेला आहे. दसरा आणि दिवाळी सणाला ग्राहक मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीची खरेदी करतात.

संबंध ठेवताना रक्तस्राव होत असेल तर मुळीच करू नका दुर्लक्ष! नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा गेला जीव…

संबंध ठेवताना रक्तस्राव होत असेल तर मुळीच करू नका दुर्लक्ष! नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा गेला जीव…

गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातून एक वेदनादायक घटना समोर आलीय. शारीरिक संबंधादरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे एका तरुणीचा मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे ही तरुणी नर्सिंगची विद्यार्थीनी होती.

Mumbai Metro: नवरात्रोत्सवात प्रवासाची चिंता नको; मुंबई मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, पाहा नवं वेळापत्रक

Mumbai Metro: नवरात्रोत्सवात प्रवासाची चिंता नको; मुंबई मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, पाहा नवं वेळापत्रक

Mumbai Metro : सर्वपित्री अमावस्यानंतर 3 ऑक्टोबरपासून दसरापर्यंत नवरात्रोत्सव असणार आहे. या 9 दिवसांमध्ये तरुणी तरुणी गरबा खेळण्यासाठी बाहेर पडतात.

Sarva Pitru Amavasya 2024 : 9 वर्षांनंतर सर्वपित्री अमावस्येला गजच्छाया योग! 'या' उपायाने संकटातून मिळेल आराम आणि बँक बॅलेन्सही वाढणार

Sarva Pitru Amavasya 2024 : 9 वर्षांनंतर सर्वपित्री अमावस्येला गजच्छाया योग! 'या' उपायाने संकटातून मिळेल आराम आणि बँक बॅलेन्सही वाढणार

Sarva Pitru Amavasya 2024 Remedies : हिंदू धर्मानुसार सर्वपित्री अमावस्या ही पितरांना समर्पित आहे.

Tea for Cholesterol : 'हा' आयुर्वेदिक चहा रक्तवाहिन्यांमधून कोलेस्ट्रॉल कमी करण्यास करेल मदत; असं करा सेवन

Tea for Cholesterol : 'हा' आयुर्वेदिक चहा रक्तवाहिन्यांमधून कोलेस्ट्रॉल कमी करण्यास करेल मदत; असं करा सेवन

Tea for Cholesterol : आपल्या प्रत्येकाच्या शरीरात चांगल आणि खराब कोलेस्ट्रॉल असतं. खराब कोलेस्ट्रॉलच प्रमाण वाढल्यास शरीरातील रक्त वाहिन्यांमध्ये चिकट पिवळा रंगाची घाण जमा होते.