नेहा चौधरी

GANESH UTSAV 2024 : बाप्पाला घरी आणताना 'हे' 21 नियम लक्षात ठेवा, अन्यथा...

GANESH UTSAV 2024 : बाप्पाला घरी आणताना 'हे' 21 नियम लक्षात ठेवा, अन्यथा...

Ganesh Chaturthi 2024 : शुभ कार्याची सुरुवात किंवा कुठलीही पूजा असतो प्रथम गणरायाची पूजा केली जाते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावणारा बाप्पा लवकरच घरी येणार आहे.

Ganesh Chaturthi 2024 : फक्त 'या' शुभ मुहूर्तावर होणार प्राणप्रतिष्ठापना, यंदा गणेश चतुर्थीला 4 शुभ योग, जाणून घ्या तिथी अन् शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi 2024 : फक्त 'या' शुभ मुहूर्तावर होणार प्राणप्रतिष्ठापना, यंदा गणेश चतुर्थीला 4 शुभ योग, जाणून घ्या तिथी अन् शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi 2024 : सोमवती अमावस्येनंतर भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार आहे. भाद्रपद महिना म्हटला की वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे.

Horoscope 30 August 2024 : 'या' लोकांना पैशांची समस्या जाणवणार; 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या

Horoscope 30 August 2024 : 'या' लोकांना पैशांची समस्या जाणवणार; 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या

Horoscope 30 August 2024 :  प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.

Friday Panchang : आज श्रावणातील द्वादशीसह वेशी योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Friday Panchang : आज श्रावणातील द्वादशीसह वेशी योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang 30 August 2024 in marathi : ऑगस्ट महिन्याचा हा शेवटचा शुक्रवार आहे. श्रावणातील शुक्रवार अतिशय शुभ मानला जातो. या शुभ दिनी शुभ कार्य आणि सत्यनारायणाची पूजा केली जाते. 

प्रेम, धोका आणि हत्या! पत्नीच्या खर्चाला त्रासून रचला मोठा कट; पोलीसही चक्रावले

प्रेम, धोका आणि हत्या! पत्नीच्या खर्चाला त्रासून रचला मोठा कट; पोलीसही चक्रावले

Crime News : शॉपिंग आणि बायको जणू हे समीकरण ठरलंय. अनेक नवरे हे बायकांच्या खर्चापायी त्रस्त असतात. पण एका व्यक्तीने आपल्या दुसऱ्या पत्नीच्या खर्चिक स्वभावामुळे टोकाच पाऊल उचलं.

Thursday Panchang : श्रावणातील अजा एकादशीसह सिद्धि योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Thursday Panchang : श्रावणातील अजा एकादशीसह सिद्धि योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang 29 August 2024 in marathi : ऑगस्ट आणि श्रावण महिन्यातील गुरुवारी शेवटची एकादशी आहे. या एकादशीला अजा एकादशी म्हणून ओळखलं जातं. यादिवशी 3 शुभ योग जुळून आला आहे.

'मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला'; राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

'मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला'; राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray on Shivaji Maharaj Statue Collapse: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांचे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

'लग्न कर नाहीतर...'; रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने संपवलं आयुष्य

'लग्न कर नाहीतर...'; रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने संपवलं आयुष्य

Nashik Crime News : देशभरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोलकत्तानंतर बदलापूर प्रकरणानंतर देशभरातील अनेक घटना समोर येत आहेत.

'या' पानांच्या सेवनानं पोटाची चरबी वितळण्यास होईल मदत; तज्ज्ञांच्या मते हा Weight Loss चा उत्तम फॉर्म्युला

'या' पानांच्या सेवनानं पोटाची चरबी वितळण्यास होईल मदत; तज्ज्ञांच्या मते हा Weight Loss चा उत्तम फॉर्म्युला

Mango leaf Benefits for weight loss : देशभरात सणाचे दिवस सुरु आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये गणरायचे आगमन होणार आहे.

wednesday Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील दशमी तिथीसह महालक्ष्मी योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

wednesday Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील दशमी तिथीसह महालक्ष्मी योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang 28 August 2024 in marathi : ऑगस्ट आणि श्रावण महिन्याचा हा शेवटचा आठवडा आहे. त्यामुळे अनेकांच्या घरी सत्यनारायणीची पूजा किंवा शुभ कार्य करायचे असतील.