नेहा चौधरी
Diwali 2024 Date in Maharashtra : हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव आणि सण म्हणजे दिवाळी...प्रकाशाचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
बॉलिवूड सेलिब्रिटींना सार्वजनिक ठिकाणी खाजगी आयुष्य नसतं. ते जिथे जातात तिथे काही सेकंदात चाहत्यांची गर्दी होत असते. या सेलिब्रिटींनाही भारतात फिरायला खूप आवडतं.
Panchang 30 October 2024 in marathi : दिवाळीचा उत्साह पाहिला मिळत असून आज मासिक शिवरात्री आहे. आज महादेवाची पूजा करण्यात येणार आहे. आज दुपारी 13:17:59 पर्यंत त्रयोदशी तिथी आहे.
सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहिला मिळतोय. वसुबारस आणि धनत्रयोदशीनंतर आता नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाची तयारी सुरु आहे.
Narak Chaturdashi 2024 : दिवाळीचा सण अतिशय जल्लोषात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. वसुबारस आणि धनत्रयोदशीनंतर वेधतात ते छोटी दिवाळी म्हणजे नरक चतुर्दशीचे.
Dhanteras Shash Mahapurush Rajyog : धनत्रयोदशी म्हणजे कुबेराची पूजा याचाच अर्थ पैसा, संपत्तीचा पूजा करण्यात येते. अशात धनत्रयोदशी तीन राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे.
Dhanteras 2024 : दिवाळीचा दुसरा दिवस हा धनत्रयोदशी किंवा धनतेरस म्हणून साजरा करण्यात येतो.
Panchang 29 October 2024 in marathi : दिवाळीचा दुसऱ्या दिवसाला धनत्रयोदशी किंवा धनतेस साजरी करण्यात येते. त्यासोबत आज धन्वंतरी जयंती असल्याने धन्वंतरीची पूजा करतात.
Yamdeepdan at Dhanteras 2024 : दिवाळीचा सण हिंदू धर्मात सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मानला जातो. दिवाळीचा प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळीचा दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा असतो.
Diwali in Vidarbha : दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी...आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आहे. वसुबारसला गाय आणि वासराची पूजा करण्यात येते.