चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, तरूणीचा मृत्यू

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, तरूणीचा मृत्यू

घटनेनंतर तरूणीला रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, तरूणीचा रूग्णालयात मृत्यू झाला. 

ब्रेक घेतल्यामुळे करिअरवर प्रचंड परिणाम - चित्रांगदा सिंह

ब्रेक घेतल्यामुळे करिअरवर प्रचंड परिणाम - चित्रांगदा सिंह

अगदी निवडक, संख्येच्या तुलनेतही कमी चित्रपटांत काम करूनही चित्रपटसृष्टीत आपली वेगळी जागा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे चित्रांगदा सिंह. पण, सध्या ती,  फिल्मी दुनियेतून काहीशी बाहेर आहे. तसेच, ती फार चर्चेतही नसते. करिअरवर इतका दुरगामी परिणाम का झाला याबाबत स्वत: चित्रांगदानेच माहिती दिली आहे.

स्मार्ट सिटीसह मोदींच्या अनेक प्रकल्पावर कमी खर्च होतोय पैसा

स्मार्ट सिटीसह मोदींच्या अनेक प्रकल्पावर कमी खर्च होतोय पैसा

मोदी सरकारच्या काळात नव्याने सुरू झालेल्या अेक प्रकल्पांव होणारा आर्थिक खर्च अत्यल्प असल्याने हे प्रकल्प कासवगतीने पुढे सरकत आहेत.

राहुल गांधीच्या भाषणातून घेतली प्रेरणा; गोव्याच्या प्रदेशाध्यक्षाने दिला राजीनामा

राहुल गांधीच्या भाषणातून घेतली प्रेरणा; गोव्याच्या प्रदेशाध्यक्षाने दिला राजीनामा

शांताराम नाईक असे या प्रदेशाध्यक्षांचे नाव आहे.  शांताराम नाईक हे येत्या १२ मार्चला वयाची ७२ वर्षे पूर्ण करत आहेत. नाईक यांनी म्हटले आहे की, राज्यातील युवा पिढीला आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी आपण राजीनामा देत आहोत. 

व्हिडिओ:राष्ट्रपती पदासाठी अस्वलानेही केले मतदान

व्हिडिओ:राष्ट्रपती पदासाठी अस्वलानेही केले मतदान

रशियात राष्ट्रपती पदासाठी रविवारी मतदान पार पडले. त्याचा निकालही लागला. व्लादिमीर पुतीन पुन्हा एकदा राष्ट्रपती बनले. पण, या सर्व घडामोडीत एका अस्वल मात्र भलतेच चर्चेत आले. या अस्वलाचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर भलताच व्हायरल होत आहे.

अमेरिकेच्या धोरणामुळे भारतातील कॉल सेंटरमधील नोकऱ्या धोक्यात

अमेरिकेच्या धोरणामुळे भारतातील कॉल सेंटरमधील नोकऱ्या धोक्यात

या विधेयकात आहे. ज्यामुळे कॉलसेंटरच्या नोकऱ्या विदेशात जाणार नाहीत. याचा फटका थेट भारताला बसू शकतो.

तुमच्या मोबाईलमध्ये आहेत का ही अॅप? सरकारने टाकली आहेत डेंजर लिस्टमध्ये

तुमच्या मोबाईलमध्ये आहेत का ही अॅप? सरकारने टाकली आहेत डेंजर लिस्टमध्ये

या अॅप्सचा वापर सर्वसामान्य लोकांनीही केला तरीसुद्धा सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह तसेच, व्यक्तिगत माहितीचा डेटा हॅक करणे, त्याचा गैरवापर करणे, आर्थिक हानी पोहोचविणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काह अॅप्स ही डेंजर अॅप्स म्हणून पुढे आली आहेत.

मराठी नववर्षाचे बारामतीत दिमाखदार स्वागत..!

मराठी नववर्षाचे बारामतीत दिमाखदार स्वागत..!

रॅलीमध्ये सहभाग महिलांनी नऊवार साडी व फेटा परिधान करत मराठमोळा पेहराव केला होता. 

कॉमनवेल्थमध्ये पाहुणा बनणार वेगाचा बादशाह

कॉमनवेल्थमध्ये पाहुणा बनणार वेगाचा बादशाह

पुढील महिण्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये वेगाचा बादशाहा उसैन बोल्ट हा पाहुणा असणार आहे. या स्पर्धेत तो १०० मीटर फायनल पाहणा आहे. या स्पर्था गोल्ड कोस्ट येथे होणा आहेत.

व्हिडिओ गेमवरून भांडण; भावाने गोळ्या झाडून केली बहिणीची हत्या

व्हिडिओ गेमवरून भांडण; भावाने गोळ्या झाडून केली बहिणीची हत्या

अमेरिकेतील मिसीसिपी येथे एका नऊ वर्षाच्या भावाने आपल्याच बहिणीची (१३) गोळ्या घालून हत्या केली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दोघांमध्ये व्हिडिओ गेम कंट्रोलर घेण्यावरून वाद झाला होता.