Annaso Chavare

-

बॉलिवूड अभिनेते फारूख शेख यांच्यावर गुगलने बनवले डूडल

बॉलिवूड अभिनेते फारूख शेख यांच्यावर गुगलने बनवले डूडल

नवी दिल्ली :  बॉलिवूड अभिनेते फारूख शेख यांना इंटरनेट जगतातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने डूडलच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहीली आहे. आज (२५ मार्च २०१८) त्यांचा ७०वी जयंती आहे.

१३५ रूपयांचा चहा, १८० रूपयांची कॉफी, पी चिदंबमरमना फुटला घाम

१३५ रूपयांचा चहा, १८० रूपयांची कॉफी, पी चिदंबमरमना फुटला घाम

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी वाढत्या महागाईचा चांगलाच धसका घेतला आहे. इतका की, चहा आणि कॉफीचे बिल पाहून त्यांनी चक्क चहाच घ्यायला नकार दिला.

बोट घालून काढले डोळे, केले दुर्गादेवीला अर्पण; कुटुंबियांसमोरच केले कृत्य

बोट घालून काढले डोळे, केले दुर्गादेवीला अर्पण; कुटुंबियांसमोरच केले कृत्य

पाटना : एका १६ वर्षीय मुलीने चक्क स्वत:च्या डोळ्यात बोटं घालून डोळे काढले आणि ते चक्क दुर्गादेवीला अर्पण केले. अंधभक्तीच्या या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान मोदी बाळगतात अश्वासनांच्या थापांचे पुस्तक - राहुल गांधी

पंतप्रधान मोदी बाळगतात अश्वासनांच्या थापांचे पुस्तक - राहुल गांधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत थापाडे आहेत. ते सभांसाठी, भाषणांसाठी जेथेही कुठे जातात तेथे ते थापाच मारत असतात.

सेक्स डॉल 'वेश्यालया'मुळे पॅरीसमध्ये खळबळ

सेक्स डॉल 'वेश्यालया'मुळे पॅरीसमध्ये खळबळ

पॅरीस : फ्रान्सची राजधानी पॅरीसमध्ये लोक एका भलत्याच प्रकारामुळे संतापलेले आहेत. हा संताप नेहमीच्या संतापापेक्षा काहीसा वेगळ्या कारणासाठी आहे.

 इम्रान हाश्मीच्या वाढदिवसानिमित्त महत्त्वाच्या गोष्टी

इम्रान हाश्मीच्या वाढदिवसानिमित्त महत्त्वाच्या गोष्टी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अम्रान हाश्मीला कोण नाही ओळखत. बॉलिवूडमध्ये पदार्पण करून अल्पावधीतच 'किसर बॉय' अशी ओळख निर्माण करणाऱ्या हा अभिनेता सुरूवातीपासूनच चर्चेत राहिला आहे.

व्हिडिओ: हत्तीने मारली बाईकला किक, दुचाकीस्वाराला दिसला यमराज

व्हिडिओ: हत्तीने मारली बाईकला किक, दुचाकीस्वाराला दिसला यमराज

मुंबई : खरेतर हा व्हिडिओ तासा फार जुना आहे. युट्यूबवरील माहितीनुसार साधारण २०१४ मध्ये युट्यूबवर अपलोड झालेला. पण, या व्हिडिओताली थरार आजही तितकाच कायम आहे.

व्हिडिओ:कॅमेऱ्यात कैद झाला धुम्रपान करणारा हत्ती, असे आहे सत्य

व्हिडिओ:कॅमेऱ्यात कैद झाला धुम्रपान करणारा हत्ती, असे आहे सत्य

मुंबई : समाजमाध्यमात (सोशल मीडिया) सध्या धुम्रपान करत असलेल्या मादी हत्तीचा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ : आयपीएलसाठी धोनी करतोय खच्चून तयारी

व्हिडिओ : आयपीएलसाठी धोनी करतोय खच्चून तयारी

मुंबई : इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल)च्या ११व्या पर्वाला सुरूवात होण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत.

नीरव मोदीच्या घरावर ईडीचा छापा, मिळाली १० कोटींची अंगठी,१.४० कोटींचीे घड्याळं

नीरव मोदीच्या घरावर ईडीचा छापा, मिळाली १० कोटींची अंगठी,१.४० कोटींचीे घड्याळं

मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेला करोडो रूपयांचा चुना लावून विदेशात पळालेल्या नीरव मोदीच्या घरावर ईडी आणि सीबीआयच्या संयुक्त टीमने छापे टाकले.