Annaso Chavare

-

रशियाच्या ६० उच्च उधिकाऱ्यांची अमेरिकेतून हकालपट्टी; गुप्तहेर असल्याच्या संशयावरून कारवाई

रशियाच्या ६० उच्च उधिकाऱ्यांची अमेरिकेतून हकालपट्टी; गुप्तहेर असल्याच्या संशयावरून कारवाई

नवी दिल्ली: गुप्तहेर सर्गेई स्क्रिपल यांच्यावर केमिकल हल्ला प्रकरणात अमेरिकेसह जगभरातील अनेक देश रशियाच्या विरोधात गेले आहेत.

टेलिकॉम घोटाळ्यात पंतप्रधान नेतन्याहूंचे नाव, पोलिसांनी केली चौकशी

टेलिकॉम घोटाळ्यात पंतप्रधान नेतन्याहूंचे नाव, पोलिसांनी केली चौकशी

जेरूसलेम:  घोटाळे केवळ भारतातच होतात असे नाही. अद्ययावत तंत्रज्ञान, लष्करी सामर्थ्य आणि लोकशाही म्हणून तितकीच उल्लेखनीय सुसूत्रता असलेल्या ईस्राईललाही घोटाळ्यांची लागण झाली आहे.

WWE: मगरीने वर्तविले भविष्य, कोण होणार रेसलमेनिया-३४चा विजेता

WWE: मगरीने वर्तविले भविष्य, कोण होणार रेसलमेनिया-३४चा विजेता

नवी दिल्ली : जगभरातील WWE चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण, WWE विश्वातील सर्वात मोठा इव्हेंट रेसलमेनिया-३४ सुरू व्हायला अवघे काहीच दिवस बाकी आहेत.

'पतंजली'बाबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ हटविण्याचे फेसबुक, युट्यूबला आदेश

'पतंजली'बाबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ हटविण्याचे फेसबुक, युट्यूबला आदेश

नवी दिल्ली : सेशल मीडिया साईट्स फेसबुक, गुगल आणि युट्यूबवरून एक व्हिडिओ ब्लॉग हटविण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.

पॉर्न स्टारचा दावा, ट्रम्पसोबतच्या संबंधावर मैन बाळगण्यासाठी धमकी

पॉर्न स्टारचा दावा, ट्रम्पसोबतच्या संबंधावर मैन बाळगण्यासाठी धमकी

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या कथीत शरीरसंबंधांबाबत दावा करणाऱ्या पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिने पुन्हा एकदा घणाघात केला आहे.

पीएनबी बॅंक निघू शकते दिवाळखोरीत! ३१ मार्च पर्यंत होऊ शकतो निर्णय

पीएनबी बॅंक निघू शकते दिवाळखोरीत! ३१ मार्च पर्यंत होऊ शकतो निर्णय

नवी दिल्ली : भारतीय बॅंकाच्या इतिहासात अशी पहिल्यांदाच धक्कादायक घटना घडू शकते. एक बॅंक दुसऱ्या बॅंकेला दिवाळखोर घोषीत करू शकते. अर्थात ही फक्त शक्यता आहे.

धकधक गर्ल माधुरीच्या 'बकेट लिस्ट'चा टीझर प्रदर्शीत

धकधक गर्ल माधुरीच्या 'बकेट लिस्ट'चा टीझर प्रदर्शीत

मुंबई : गेली अनेक वर्षे बॉलीवूडमध्ये दमदार कामगिरी करणारी मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

मधुमेहाची प्राथमिक लक्षणे

मधुमेहाची प्राथमिक लक्षणे

मुंबई : अलिकडील काळात मानवी जीवन हे अत्यंत धकाधकीचे आणि प्रचंड अस्थिर बनले आहे. त्यामुळे त्याचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतो.

मुलींनो, अत्याचार थांबवायचे असतील तर, बॉयफ्रेंड बनवणे सोडा! -  भाजप आमदार

मुलींनो, अत्याचार थांबवायचे असतील तर, बॉयफ्रेंड बनवणे सोडा! - भाजप आमदार

नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपमध्ये वादग्रस्त विधाने करणाऱ्यांची काहीच कमी नाही. शिर्ष नेतृत्वानेही वादग्रस्त विधाने टाळण्याबाबत यापूर्वी तंबी दिलेली आहेच.

आधार: १ जुलैपासून चेहऱ्याची ओळख लागू करण्यासाठी UIDAI तयार

आधार: १ जुलैपासून चेहऱ्याची ओळख लागू करण्यासाठी UIDAI तयार

नवी दिल्ली : भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधारबाबत आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे.