Annaso Chavare
-
-
नवी दिल्ली : WWEम्हटले का आव्हान प्रतिआव्हान हे आलेच. रिसलमेनीया-३४च्या निमित्ताने ही आव्हाने प्रितआव्हाने पुन्हा एकदा पुढे आली आहेत.
नवी दिल्ली: ग्राहकांकडून जास्त पैसे उकळ्यण्याच्या नादात विक्रेते अनेकदा MRPपेक्षाही अधिक किमतीला वस्तू विकतात. सर्वच ग्राहक मुळ किंमत पाहात नाहीत.
पुणे : आपल्या विक्षिप्तपनाला विकृत म्हणून ओळखले जाईल, असे वर्तन विद्यानगरी पुण्यातील एका पतीने आपल्या पत्नीशी केले आहे.
मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफने एक नवा कोरा फिटनेस ब्रॅन्ड लॉन्च केला आहे. क्लोय फिटसोबत भागीदारी करत त्याने लाफस्टाईल ब्रॅंड प्रॉल लॉन्च केला आहे.
बंगळुरू : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची जीभ घसरली आणि भाजपसह कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पांचीही मंगळवारी चांगलीच गोची झाली.
नवी दिल्ली : उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेचा प्रचंड त्रास होतो. अनेकांना तर, उन्हाळ्यात फारसे जेवनही जात नाही. पण, तरिही त्यांचे वजन वाढते.
नवी दिल्ली : समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) सध्या एका संतापजनक घटनेची जोरदार चर्चा आहे.
मुंबई : अनेक युजर्सचा डेटा लिक झाल्याच्या प्रकरणामुळे समाज माध्यमांतील (सोशल मीडिया) प्रभावी आणि विश्वव्यापी संकेतस्थळ फेसबुक सध्या भलतेच चर्चेत आहे.
नवी दिल्ली : इराकमध्ये मारल्या गेलेल्या ३९ भारतीयांच्या कुटुंबियांनी परषाट्र मंत्री सुषमा स्वराज यांची सोमवारी भेट घेतली.
नवी दिल्ली : हवाईहद्दीच्या नियमांचे उल्लंघन करत चीनी लष्कराच्या हेलिकॉप्टरने सोमवारी भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला.