Darshana Pawar

-

आयडियाचा जबरदस्त प्लॅन ; मिळणार इतके कॅशबॅक

आयडियाचा जबरदस्त प्लॅन ; मिळणार इतके कॅशबॅक

नवी दिल्ली :  टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना टिकवून ठेवण्यासाठी नवनव्या ऑफर्स सादर करतात. जिओने सर्वात आधी फुटबॉल ऑफर सादर केली होती.

'या' अॅप्सने परत मिळवा डिलीट झालेले फोटोज!

'या' अॅप्सने परत मिळवा डिलीट झालेले फोटोज!

नवी दिल्ली : अनेकदा नकळत, चुकून एखादा महत्त्वाचा किंवा आवडता फोटो डिलीट होतो. मग तुम्ही त्रासता, वैतागता, तुम्हाला स्वतःचाच राग येतो. पण आता यापुढे तुमच्यावर ही वेळ येणार नाही.

बॉलिवूड-हॉलिवूड सिनेमांना टक्कर देण्याची ताकद रिजनल सिनेमातच- नार्गाजुन

बॉलिवूड-हॉलिवूड सिनेमांना टक्कर देण्याची ताकद रिजनल सिनेमातच- नार्गाजुन

मुंबई : सैराटने मराठी सिनेमाची ताकद आणि उंची दोन्ही वाढवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सिनेमाला २ वर्ष उलटली तरी त्याचा प्रयत्य या न त्या कारणाने येत आहे.

गुलमोहरमध्ये बहरणार 'वडापाव वेड्स खांडवी' ही प्रेमकथा!

गुलमोहरमध्ये बहरणार 'वडापाव वेड्स खांडवी' ही प्रेमकथा!

मुंबई : गुलमोहर ही झी युवावरील मालिकेची लोकप्रियता अलिकडे वाढू लागली आहे. या मालिकेची खासियत म्हणजे यात केवळ दोन भागात हृदयस्पर्शी कथा दाखवण्यात येते.

होळीचे रंग काढण्यासाठी '४' घरगुती उपाय!

होळीचे रंग काढण्यासाठी '४' घरगुती उपाय!

मुंबई : होळी म्हटलं की रंग आलेच. या रंगात रंगण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मग आपण मनसोक्त रंगाचा आनंद घेतो. मात्र काही रंग इतके जिद्दी असतात की ते त्वचेवरून जाणे कठीण होते.

श्रीदेवींच्या निधनानंतर बोनी कपूर यांना आहे ही एकमेव चिंता...

श्रीदेवींच्या निधनानंतर बोनी कपूर यांना आहे ही एकमेव चिंता...

नवी दिल्ली : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर पती बोनी कपूर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

टायगर-दिशाचा जबरदस्त भांगडा...

टायगर-दिशाचा जबरदस्त भांगडा...

मुंबई : जून्या गाण्यांना नव्या संगीताचा मुलामा चढवून रिमेक करण्याचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून आहे.

या '४' टिप्सने कमी करा परिक्षेचा ताण!

या '४' टिप्सने कमी करा परिक्षेचा ताण!

नवी दिल्ली : मार्च-एप्रिल महिना म्हणजे परिक्षेचा काळ. शाळेच्या परिक्षा तर या काळात असतातच. पण त्याचबरोबर बोर्डाच्या परिक्षा देखील याच कालावधीत सुरू होतात.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केले फनी व्हिडिओज...

अमिताभ बच्चन यांनी शेअर केले फनी व्हिडिओज...

नवी दिल्ली : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. तो पाहुन तुम्ही नक्कीच चक्रावून जाल.

माफी मागण्याचा मुकेश अंबानींचा आदेश यांनी नाकारला...

माफी मागण्याचा मुकेश अंबानींचा आदेश यांनी नाकारला...

नवी दिल्ली : जिओविरोधात बोलण्याऱ्यांबद्दल रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांना राग येतो. त्यांचा हा राग त्यांनी बार्सिलोनामध्येही व्यक्त केला.