Darshana Pawar

-

'या' बॉलिवूड अभिनेत्री अगदी सहज करतात शिर्षासन!

'या' बॉलिवूड अभिनेत्री अगदी सहज करतात शिर्षासन!

मुंबई :  बॉलिवूड सेलिब्रेटी आपल्या फिटनेसबद्दल अत्यंत जागरुक असतात. तसंच त्यांच्यामुळे फिट राहण्याची प्रेरणाही मिळते.

कार अपघाताने भावजींना शिकवली 'ही' गोष्ट!

कार अपघाताने भावजींना शिकवली 'ही' गोष्ट!

मुंबई : महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अभिनेते आदेश बांदेकर यांच्या कारला काही दिवसांपूर्वी अपघात झाला. मात्र सुदैवाने ते या अपघातातून बचावले.

पॉकेट मनी बचतीचे सोपे मार्ग!

पॉकेट मनी बचतीचे सोपे मार्ग!

नवी दिल्ली : तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असाल किंवा नवीन जॉब असेल तरी बचत करणे गरजेचे आहे. तुम्ही खर्च आटोक्यात आणून बचत करण्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील.

अशाप्रकारे घरच्या घरी बनवा होळीचे नैसर्गिक रंग!

अशाप्रकारे घरच्या घरी बनवा होळीचे नैसर्गिक रंग!

मुंबई : होळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. होळी नंतर येणाऱ्या रंगपंचमीत रंगांची उधळण होते. त्यात बाजारात मिळणारे केमिकल्सयुक्त रंग वापरले जातात.

वजन कमी करायचं मग भरपूर पाणी प्या...

वजन कमी करायचं मग भरपूर पाणी प्या...

नवी दिल्ली : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर भरपूर पाणी पिणे तुमच्या पथ्यावर पडेल. पाणी पिण्याचे फायदे तर अनेक संशोधनातून समोर आले आहेत.

घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच समोर आली नीरव मोदींची 'दिल की बात....'

घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच समोर आली नीरव मोदींची 'दिल की बात....'

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेत 11,300 कोटींचा घोटाळा करणारे हिरा व्यापारी नीरव मोदी यांच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे.

 'क्वांटिको 3' च्या सेटवरून प्रियंकाने शेअर केले फोटोज...

'क्वांटिको 3' च्या सेटवरून प्रियंकाने शेअर केले फोटोज...

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या परदेशात 'क्वांटिको' या टी.व्ही. शो मध्ये व्यस्त आहे.

मेट्रोत नोकरीच्या सुवर्णसंधी....

मेट्रोत नोकरीच्या सुवर्णसंधी....

नवी दिल्ली : दिल्ली मेट्रो कॉरपोरेशन (DMRC)मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. मात्र अर्ज करण्यासाठी शेवटचे 3 दिवस बाकी आहेत.

एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये निनादला ढोलांचा नाद...

एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये निनादला ढोलांचा नाद...

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये प्रवाशांना खास सरप्राईज मिळाले. फ्लाईट टेक ऑफ होत असताना ढोल वाजवून प्रवाशांचे मनोरंजन करण्यात आले.

फक्त दोन पदार्थांनी बनणारे असे '५' फेसपॅक!

फक्त दोन पदार्थांनी बनणारे असे '५' फेसपॅक!

मुंबई : नोकरी आणि घर सांभाळता अनेकजणींची तारेवरची कसरत चालू असते. या धावपळीत व्यायामासाठी वेळ नसतो आणि अनहेल्दी पदार्थ खाल्ले जातात.