Diksha Patil

वडील ऋषी कपूर यांचा अखेरचा फोन उचलला नाही याचा अजुनही पश्चाताप; 'आजही फोनमध्ये...'

वडील ऋषी कपूर यांचा अखेरचा फोन उचलला नाही याचा अजुनही पश्चाताप; 'आजही फोनमध्ये...'

Riddhima Kapoor on Rishi Kapoor's Last Call : बॉलिवूडचे लोकप्रिय दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनाला आता 4 वर्ष होऊन गेली आहेत.

सलग 25 फ्लॉपनंतर अक्षय कुमारच्या बुडत्या करिअरला सावरणार का प्रियदर्शन? पुन्हा एकत्र

सलग 25 फ्लॉपनंतर अक्षय कुमारच्या बुडत्या करिअरला सावरणार का प्रियदर्शन? पुन्हा एकत्र

Akshya Kumar and Priyadarshan : तब्बल 14 वर्षांनंतर अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे.

झांझरिया...  28 वर्षांनंतर सुनील शेट्टी-करिश्मा कपूरने री-क्रिएट केला डान्स, वाळूवर रोमान्स

झांझरिया... 28 वर्षांनंतर सुनील शेट्टी-करिश्मा कपूरने री-क्रिएट केला डान्स, वाळूवर रोमान्स

Suniel Shetty And Karisma Kapoor Dance on Jhanjhariya song : डान्स रिअ‍ॅलिटी शो 'डान्स दीवाने 4' नं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

VIDEO : 'एsss! ते परत ठेव...', मुंबईत पोहोचताच इतका का चिडला ज्युनियर एनटीआर?

VIDEO : 'एsss! ते परत ठेव...', मुंबईत पोहोचताच इतका का चिडला ज्युनियर एनटीआर?

Jr NTR : एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटातील अभिनेता ज्युनियर एनटीआर हा त्याचा आगामी चित्रपटाच्या तयारीला लागला आहे.

रिलीज होण्यापूर्वीच 'पुष्पा' राज... ‘Pushpa Pushpa’ मीम्स व्हायरलय

रिलीज होण्यापूर्वीच 'पुष्पा' राज... ‘Pushpa Pushpa’ मीम्स व्हायरलय

Pushpa Pushpa Memes : काही दिवसांपूर्वीच 'पुष्पा 2' या चित्रपटातील गाण्याची एक झलक निर्मात्यांनी प्रदर्शित केली. येत्या 1 मे रोजी हे गाणं प्रदर्शित होणार आहे.

विशेष मुलांसाठी, पालकांसाठी 'मायलेक'चे स्पेशल स्क्रिनिंग

विशेष मुलांसाठी, पालकांसाठी 'मायलेक'चे स्पेशल स्क्रिनिंग

Mylek Movie Special Screening : 'मायलेक' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय.

"मला मुलं नाही तर मुली आवडतात...", ऑस्कर विजेत्या गायिकेच्या खुलाशानंतर खळबळ

"मला मुलं नाही तर मुली आवडतात...", ऑस्कर विजेत्या गायिकेच्या खुलाशानंतर खळबळ

Billie Eilish : अमेरिकीची लोकप्रिय गायिका बिली इलिश विषयी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. फक्त 22 वर्षांची असलेल्या बिली इलिशला 2 ऑस्कर पुरस्कार मिळाले.

सलमाननं संपवला संजय लीला भन्साळीसोबतचा वाद! ‘हीरामंडी’ च्या प्रीमियरला दिसला भाईजान

सलमाननं संपवला संजय लीला भन्साळीसोबतचा वाद! ‘हीरामंडी’ च्या प्रीमियरला दिसला भाईजान

Salman Khan Heeramandi : बॉलिवूडचा किंग खान सलमान खाननं त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सलमान खाननं आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

‘त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर...’, पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ यांची खास मराठी कविता

‘त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर...’, पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ यांची खास मराठी कविता

Amitabh Bachchan Marathi Poem : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांना ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

'धर्माच्या नावावर देशात...' मंदिर उभारणीसाठी दान न करणारी विद्या बालन असं का म्हणाली?

'धर्माच्या नावावर देशात...' मंदिर उभारणीसाठी दान न करणारी विद्या बालन असं का म्हणाली?

Vidya Balan : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. ती नेहमीच प्रत्येक विषयावर तिला जे काही वाटतं ते सांगताना दिसते.