Diksha Patil
Ira Khan and Nupur Shikhare : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक इरा खाननं गेल्या वर्षी 10 जानेवारी 2023 मध्ये उदयपुरमध्ये शाही थाटामाटात लग्न केलं.
Ram Charan Game Changer Movie Trailer : दाक्षिणात्य अभिनेता राम चरणचे लाखो चाहते आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे चाहते त्याचा आगामी चित्रपट 'गेम चेंजर' ची प्रतीक्षा करत होते.
Kumar Vishwas on Taimur's Name : लोकप्रिय कवी कुमार विश्वास पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
Dharashiv News : धाराशीवच्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगाचे सरपंच नामदेव निकम हल्ला प्रकरणी आता एक मोठा ट्विस्ट आलाय.
15K Investment in SIP : गुंतवणूक करण्यासाठी SIP ही सगळ्यात चांगली पद्धत आहे. तुम्ही छोट्यात-छोटी रक्कम गुंतवत असला तरी सुद्धा त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो.
Does Washing Hands in Plate Good : अनेकांना आपण जेवल्यानंतर ताटात हात धुण्याची सवय असते. पण त्यावरून अनेकदा घरातील मोठे असं करु नका असं सांगताना दिसतात.
Sobhita Dhulipala-Naga Chaitanya : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभूचं लग्न 2017 मध्ये झालं. लग्नानंतर त्या दोघानी 'मजिली' चित्रपटात एकत्र काम केलं.
Siddharth Chandekar and Mitali Mayekar : ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या टीझरनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
Viral Video Train Seat Cover : सोशल मीडियावरून लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि व्हायरल होण्यासाठी अनेक नेटकरी काहीही करताना दिसतात.
Sameer Wankhede on Aaryan Khan Arrest : बॉलिवूडचा किंग शाहरु खानचा मुलगा आर्यन खानला 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. 25 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यनला जामीन मिळाला होता.